गेल्या दोन दिवसांपासून आश्चर्यकारकरीत्या बेपत्ता झालेले महापालिकेचे सहायक अभियंता रवि पाटील हे अद्यापही बेपत्ताच असून, पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी तीन पथके तयार केली आहेत. विशेष म्हणजे पाटील हे रेल्वेने कुठेतरी गेले असल्याची शक्यता गृहित धरून रेल्वे ...
विधान परिषद निवडणुकीपाठोपाठ आता शिक्षक मतदारसंघासाठीही आचारसंहिता लागू झाल्याने महापालिकेतील कामकाज आणखी २ जुलैपर्यंत ठप्पच राहणार आहे. आचारसंहितेमुळे पदाधिकारीही महापालिकेकडे फिरकेनासे झाले असून, धोरणात्मक निर्णय रखडले आहेत. ...
नागरिकांना पाणीबचतीचे आवाहन करणारे आणि प्रसंगी अपव्यय केला म्हणून दंड ठोकणाऱ्या महपालिकेच्या कारभाराबद्दलच शंका उपस्थित केली जात आहे. बळवंतनगर येथील जलकुंभाला अनेक वर्षांपासून गळती असून, त्यातून दररोज हजारो लिटर पाण्याची नासाडी होत असल्याचे चित्र आहे ...
गंगापूररोडवरील महिलांसाठी तयार करण्यात येणाऱ्या शौचालयांची कामे अनेक वर्षे होऊनही पूर्ण झालेली नसून, या परिसरातील महिलांना शौचालयाअभावी मोठी अडचण निर्माण झाली आहे. विशेष करून या गंगापूररोड व कॉलेजरोडवर तीन आमदार व एक खासदार राहात असूनही महिलांसाठी वर ...
आपल्याकडे दाट लोकवस्ती नाही त्यामुळे रस्ते, वीज आणि पाणी यांसारख्या सुविधा आणि दुरुस्ती होणार नसल्याने सुविधा नसलेल्यांना भागाला कर आकारणीतून सवलत मिळण्याबाबतचे पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. ...
सिडको : कामगार वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिडकोतील २५ हजार घरांवर हातोडा मारण्याची तयारी नव्याने कार्यभार स्वीकारणाºया महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हाती घेत कोणत्याही परिस्थितीत सिडकोतील अतिक्रमणे काढणार असल्याचे सांगितल्याने मनपाच्या या क ...