रवि पाटील, तुम्ही असाल तेथून परत या. महापालिकेशी संबंधित तुमचे काही प्रश्न असतील तर ते नक्कीच सोडवू, असे आवाहन महापौर रंजना भानसी यांनी गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता असलेले नगररचना विभागातील सहायक अभियंता रवींद्र पाटील यांना केले आहे. ...
गोदावरी नदीकिनारी माजी महापौर प्रकाश मते यांच्या मालकीच्या असलेल्या केनिंगस्टन क्लबची रिटेनिंग वॉल गोदापात्रात पडल्याने अग्निशामक दलापासून ते बांधकाम-पर्यावरण विभागाने बजावलेल्या नोटिसींविरोधात मते यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असून, बुधवारी (दि.३० ...
महाराष्ट्र नगररचना प्रशमित संरचना धोरण २०१७ अंतर्गत अनधिकृत बांधकामे नियमितीकरणासाठी प्रस्ताव दाखल करण्याकरिता आता तीन दिवस उरल्याने महापालिकेचा नगररचना विभाग गजबजला आहे. आतापर्यंत बांधकामे नियमितीकरणासाठी नगररचना विभागाकडे सुमारे ९०० प्रस्ताव दाखल झ ...
कामाच्या अतिताणामुळे नगररचना विभागातील सहायक अभियंता रवींद्र पाटील यांनी जीवन संपविण्याची चिठ्ठी लिहून बेपत्ता होण्याच्या घटनेमुळे महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी वर्गात कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. रवि पाटील प्रकरणानंतर महापालिकेत गेल्या साडे ...
सिडकोने त्यांच्या ताब्यातील सहाही योजना या महानगरपालिकेकडे हस्तांतरीत झाल्या असून, हस्तांतरणानंतरच्याच अतिक्रमणाचा मनपाने विचार केला पाहिजे. त्यापूर्वीच्या सर्व घरांच्या बांधकामास सिडकोने परवानगी दिलेली आहे, ही बांधकामे पाडण्याचा मनपाने प्रयत्न केल्य ...
गोदावरी नदीवरील पूररेषेतील लॉन्ससह अनधिकृत बांधकामे हटविण्याची कार्यवाही केल्यानंतर महापालिकेने आता नासर्डी तथा नंदिनी नदीपात्रालगत पूररेषेतील अनधिकृत बांधकामांकडे आपला मोर्चा वळविला आहे. अतिक्रमण विभागाकडून सदर बांधकामे हटविण्याची कारवाई लवकरच सुरू ...
राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या गोदापार्क प्रकल्पाची दिवसेंदिवस दुरवस्था होत आहेच, परंतु आता तर हा पार्क खचण्यास प्रारंभ झाला असून, अनेक ठिकाणी पार्क दुभंगला आहे. महापालिकेने याकडे लक्ष न पुरवल्यास पार्कच गोदापात्रात वाहून जाण्याची शक्यता न ...