नाशिक : कॅशलेस व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेने सहा-सात महिन्यांपूर्वी येस बॅँकेच्या संयुक्त विद्यमाने नियमित कर भरणाऱ्या ५० हजार नागरिकांना मोफत प्रीपेड स्मार्ट कार्ड वितरित करण्याची योजना आणली. ...
नाशिक : महापालिकेने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला असून, त्याअंतर्गत महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनसह सहाही विभागीय कार्यालयात येत्या ९ जूनपासून विभागीय आपत्ती नियंत्रण कक्ष चोवी ...
नाशिक : महापालिकेने केलेल्या वृक्षगणनेत आतापर्यंत ४७ लाख ९५ हजार वृक्षसंपदा आढळून आली असून, पंचवटी व सिडको विभागांत सर्वाधिक वृक्षसंख्या असल्याचे समोर आले आहे. ...
महापालिकेत कधी नव्हे ते दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, रवि पाटील बेपत्ता प्रकरणानंतर कर्मचाऱ्यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले आहे. सदर कामकाजात सुधारणा न झाल्यास काम बंद आंदोलन छेडण्याचा इशारा म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने महापौरांना दिलेल्या नि ...
राष्टय फेरीवाला धोरणांतर्गत ग्राहक व नागरिकांची वर्दळ असलेल्या भागात हॉकर्स झोन तयार करावेत यासह फेरीवाल्यांविरुद्ध होणारी कारवाई थांबवावी, या मागणीसाठी महापालिकेच्या पश्चिम विभागीय कार्यालयासमोर हॉकर्स व टपरीधारक युनियनच्या वतीने निदर्शने करण्यात आल ...
पर्यावरण रक्षणाचा विचार करून महापालिकेने नाशिक अमरधाममध्ये सुरू केलेली डिझेल शवदाहिनी गेल्या तीन महिन्यांपासून दुरुस्तीअभावी बंद पडली आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत महापालिकेच्या वतीने आणखी दोन ठिकाणी डिझेल शवदाहिनी सुरू करण्यात येणार आहे. ...