सण, उत्सवासाठी खर्चबंदी करण्याच्या महापालिका प्रशासनाच्या निर्णयावरून राजकीय रणकंदन सुरू झाले आहे. यापुढे गणेशोत्सवासह अन्य महापुरुषांच्या जयंत्या, पुण्यतिथ्याही बंद करणार काय? असा प्रश्न शिवसेनेने केला असून, राष्टÑवादीनेदेखील निवृत्तिनाथ महाराज पालख ...
विविध सणांसाठी यापुढे खर्च न करण्याच्या राज्य शासनाने पाठविलेल्या आदेशाची अंमलबजावणी नाशिक महापालिका करीत असली तरी पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकादेखील पालखी स्वागत सोहळ्याचे स्वागत करते, मग नाशिक महापालिकेचा वेगळा निर्णय कसा? असा प्रश्न विविध मान्य ...
नाशिक : महापालिकेने बेकायदेशीर हॉटेल संदर्भातील कारवाईचा बडगा कायम ठेवला असून, मंगळवारी (दि. १२) सिडको विभागातील पाच हॉटेल्सवर हातोडा चालविण्यात आला आहे. शहरातील पंकज पाटील यांच्या मालकीचे हॉटेल गार्गी यांचे वीस बाय पंचवीस मापाचे छतावरील हॉटेल होते. ...
केंद्रात संयुक्त पुरोगामी आघाडी सरकार असतानाच राबविण्यात आलेल्या घरकुल योजनेत शहर झोपडपट्टीमुक्त झाले नाही; मात्र निधी पूर्णत: खर्च झाला आहे. त्याहीपेक्षा शहरातील सर्व पात्र व्यक्तींना घरेच मिळाली नाहीत, त्यामुळे या सर्वच योजनेचे आॅडिट करण्याची गरज न ...
नाशिक महापालिकेने शहरातील २०९ अंगणवाडी कायमस्वरूपी बंद करण्याच्या निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात भारतीय हितरक्षक सभेच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका एकवटल्या असून, महापालिकेच्या निर्णयाविरोधात न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय अंगणवाडी सेविकांनी घेत ...
त्रिमूर्ती चौकयेथील राजीव गांधी भाजी मार्केटमधील विक्रेत्यांनी व्यवसायासाठी नवीन जागा मिळावी तसेच इतर मागण्यांसाठी मनपा सिडको विभागीय कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी भाजी व्यावसायिकांनी प्रभाग सभापती हर्षा बडगुजर यांना निवेदन दिले. ...
नाशिक : महापालिकेच्या स्वेच्छाधिकार आणि बंधनात्मक कर्तव्यात सणवारांवर खर्च करण्याची तरतूद नसल्याचे कारण दाखवत महापालिकेने यापुढे अशा प्रकारच्या उत्सवांवर खर्च न करण्याचा निर्णय घेतला असून, त्याचा पहिलाच फटका संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखी ...