नाशिक : महापालिकेच्या नगररचना विभागाच्या झाडाझडतीत विविध प्रकरणांतील १८४८ फायली दडवून ठेवल्याचे प्राथमिक तपासणीत आढळले असून, त्या पार्श्वभूमीवर सहायक संचालक आकाश बागुल यांच्यावर कारवाईची टांगती तलवार असल्याचे सांगण्यात आले. दुसरीकडे सदरच्या फायली दडव ...
नाशिक : संत निवृत्तिनाथ महाराज पालखीच्या स्वागतासाठी खर्च करण्यास प्रशासनाने नकार दिल्यानंतर महापौर रंजना भानसी यांनी आयुक्तांना विनंतीपत्र पाठविले खरे, परंतु शासनाच्या आदेशाची प्रत जोडून आयुक्तांनी ते माघारी प्रशासनाला पाठविले आहे. त्यामुळे भाजपात य ...
महापालिकेच्या नगररचना विभागात फाईली पेंडेन्सीचे वाढलेले प्रमाण आणि या विभागाविषयी तक्रारी वाढत नसल्याने आयुक्तांच्या आदेशानुसार बुधवारी (दि.१३) अचानक तीन अधिकाऱ्यांनी या विभागात झाडाझडती केली. सुमारे अठराशे फाईली प्रलंबित असल्याचे आढळले आहे. ...
महापालिकेच्या कंपाउंडिंग स्कीम अंतर्गत वाढीव बांधकामे नियमित करण्यासाठी प्रस्ताव दाखल केल्यानंतर त्याची चौकशी करण्याच्या आतच नगररचना विभागाने नाशिकरोड येथील एका विकासकाला नोटीस बजावली असल्याने संबंधित बुचकळ्यात पडला आहे. ...
महापालिकेच्या वतीने पुण्यातील खेडमधील रानमाळाच्या धर्तीवर नाशिक शहरात लोकसहभागातून वृक्षसंवर्धन करण्यात येणार असून, त्यासाठी महापालिकेने पावणेचार लाख रुपये खर्च करून निविदा मागवण्याचा निर्णय घेतला आहे. ...
सातपूर, गंगापूर परिसरातील अनेक नगरांना पाणीपुरवठा करणाऱ्या जलकुंभातून हजारो लिटर पाण्याची नासाडी होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच मनपा प्रशासनाने या जलकुंभाची दुरुस्ती केली. बळवंतनगर परिसरात उभारण्यात आलेल्या सुमारे वीस लाख लिटर क्षमता ...
शहरात अद्याप मान्सूनचे आगमन झाले नसले तरी महापालिकेचा आरोग्य आणि वैद्यकीय विभाग सतर्क झाला असून, स्वच्छतेबरोबरच विविध भागात रुग्णांचा सर्व्हे करण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. ...
महापालिकेने संत निवृत्तिनाथ पालखीचे स्वागत यंदा न करण्याच्या निर्णयामुळे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. महापालिका स्वागत करणार नसेलच तर अनेक राजकीय पक्ष, नगरसेवक आणि खुद्द संत निवृत्तिनाथ महाराज पालखी स्वागत समितीच्या वतीने ढोल, ताशे लावून स्वा ...