गेल्या काही दिवसांपासून अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत टवाळखोरांचा उपद्रव वाढला असून, सिडको व परिसरातील मनपाची उद्याने तसेच मोकळ्या मैदानात या टवाळखोरांनी आपला अड्डा बनविला असल्याने परिसरात राहणाऱ्या रहिवाशांना ही डोकेदुखी ठरत आहे. ...
नाशिक : महापालिकेची परवानगी न घेता महावितरणने विविध भागात वृक्षांच्या फांद्यांची छाटणी केली. त्यामुळे समतोल बिघडल्याने अनेक वृक्ष धोकादायक स्थितीत असून, त्यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त दिल्यानंतर उद्यान विभागाने महावितरणच्या विभागीय कार्यालयांना नोटिसा ...
व्यापारी आणि उद्योजकांकडून परवाना शुल्क वसुली करण्याच्या महापालिकेच्या प्रस्तावाला आम आदमी पक्षाने कडाडून विरोध दर्शविला आहे. यासंदर्भात पक्षाच्या वतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले आहे. ...
शहरातील अंगणवाड्यांमधील पटसंख्या महापालिकेच्या सध्याच्या नियमानुसार नसल्याने महापालिकेने शहरांतील अंगणवाड्यांचे विलिनीकरण करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. मात्र यामुळे अंगणवाडी सेविका रस्त्यावर येणार आहेत. हा प्रकार टाळण्यासाठी महापालिकेने ...
पांडवनगरी, चड्डा पार्क आणि चेतनानगर परिसरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. जलकुंभात पाणीच पोहचत नसल्याने हे जलकुंभ म्हणजे जणूकाही शोभिवंत वस्तू बनत चालल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने याबाबत कारवाई करावी, अशी मा ...
राष्ट्रीय फेरीवाला धोरण अंतर्गत सातपूर गावातील विक्रे त्यांना जागा उपलब्ध करून देऊनदेखील ते पुन्हा त्याच जागेवर बसतात. या विक्रेत्यांवर वेळोवेळी कारवाई करूनही उपयोग होत नसल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, असे पत्र विभागीय अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्य ...
महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातील अवघ्या दीड कोटी रुपयांच्या प्रशिक्षण केंद्राचा वापर होत नसल्याने राज्य शासनाच्या लोकलेखा समितीने त्याबाबत आयुक्तांना पाचारण केले खरे, परंतु केवळ हे केंद्रच नव्हे तर या प्रकल्पातील अनेक यंत्रसामग्री वापराविन ...
बेकायदेशीर बांधकामे हटविण्यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर ग्रीन फिल्ड प्रकरणात त्यांना न्यायालयाचा अवमान केल्याने नामुष्की पत्करावी लागली खरी; परंतु त्यांना अशा प्रकारे अडचणीत आणण्यासाठी जे पत्र विलंबाने सादर केले, ते जाणी ...