नाशिक- पावसाळा सुरू होण्यापूूर्वी सर्व भागात पावसाळी नाल्याचे काम आठ दिवसात पूर्ण करावे असे आदेश महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिले असून पावसाळी पाणी साचत असलेल्या भागात गटारी करण्यासाठी २५ कोटी रूपयांची तरतूद अंदाजपत्रकात करण्यात आली आहे, अशी माहितीही ...
नाशिक- कोरोनाची दुसरी लाट कमी होताच शहरात निर्बंध शिथील करण्यात आले असून लग्न सोहळ्यांना परवानगी देण्यात आल आहे. मात्र, पन्नास पेक्षा ज्यादा वऱ्हाडी आणल्यास सावधान, थेट चाळीस हजार रूपये दंड भरावा लागेल असा इशारा महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिला ...
शहरातील दोन रुग्णालयांपाठोपाठ महापालिकेने नाशिकरोड येथील केअर ॲण्ड क्युअर या रुग्णालयाचा कोविड रुग्णालय म्हणून असलेला परवाना रद्द केला आहे. त्यामुळे आणखी एका खासगी रुग्णालयाला दणका देण्यात आला आहे. ...
नाशिक : कोरोनाकाळातील ऑक्सिजन बेडसाठी झालेली धावपळ लक्षात घेता आता पन्नासपेक्षा अधिक बेडस असलेल्या सर्व खासगी रुग्णालयांना ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणे बंधनकारक करण्यात आले आहेत. त्यामुळे अशा सर्व रुग्णालयांची तपासणी करून माहिती संकलित करण्याचे आद ...
रविवारची सुटी आणि कोरोनाचे निर्बंध यामुळे शहरातील रस्त्यांवर तसा शुकशुकाटच होता. नोकरदारांचीही फारशी रेलचेल नव्हती. संध्याकाळी पाच वाजता दमदार सरींचा धुव्वाधार वर्षाव सुरु झाला. ढगांचा गडगडाट अन् वीजांचा कडकडाटाने शहरवासीय हादरले. ...
नाशिक- महापालिकेला कोराेनामुळे सर्वच आर्थिक आघाड्यांवर फटका बसत आहे. घरपट्टी पाठोपाठ पाणी पट्टीला देखील फटका बसला असून ६५ कोटी रूपयांपैकी अवघे ३ केाटी ७० लाख रूपये गेल्या दोन महिन्यात जमा झाल्याने चिंतेचे वातावरण आहे.त्यातच सध्या काेेरोना संकट असल्या ...
कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या महापालिकेचे अंदाजपत्रक येत्या सोमवारी (दि. ३१) महासभेवर मांडण्यात येणार आहे. स्थायी समितीने दोन हजार ७५९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प तयार केला असला तरी आता सार्वत्रिक निवडणुकीच्या तोंडावर विकासाची भांडवली कामे रखडल्या ...