लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक महानगर पालिका

नाशिक महानगर पालिका, मराठी बातम्या

Nashik municipal corporation, Latest Marathi News

रखडलेल्या स्मार्टरोडच्या विरोधात कॉँग्रेसची निदर्शने - Marathi News | Congress protests against retarded smarterroads | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रखडलेल्या स्मार्टरोडच्या विरोधात कॉँग्रेसची निदर्शने

स्मार्ट सिटी कंपनीने त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ यादरम्यान सुरू केलेल्या स्मार्टरोडचे काम दीड वर्षांपासून रखडले असून, त्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत कॉँग्रेसच्या वतीने सोमवारी (दि.२२) त्र्यंबकनाका सिग्नल येथे निदर्शने केली. ...

महापालिकेत पुन्हा  सुरू होणार प्री-आॅडिट - Marathi News | Pre-audit to resume in municipal corporation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापालिकेत पुन्हा  सुरू होणार प्री-आॅडिट

महापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बंद केलेली महापालिकेतील पूर्व लेखापरीक्षण पद्धती पूर्ववत सुरू करण्यात येणार असून, सोमवाारी निर्णय स्थायी समितीने (दि.२२) घेतला. लेखापरीक्षण विभागासाठी मानधनावर अथवा कंत्राटी पद्धतीने लेखापरीक्षकांची भरती कर ...

भाजपातील राजकारणात ‘कॉँग्रेस गटा’ची सरशी - Marathi News | In the BJP's politics, the 'Congress' group' s glee | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाजपातील राजकारणात ‘कॉँग्रेस गटा’ची सरशी

महापालिकेतील राजकारणात वर्चस्ववादासाठी स्थायी समिती हे कळीचे स्थान ते आपल्या हाती राहावे यासाठी भाजपातील प्रस्थापितांनी प्रयत्न केले खरे, परंतु दरवेळी ज्यांना काँग्रेसमधून आले असे हिणवले गेले त्याच गटाची सरशी झाली आणि उद्धव निमसे यांना मानाचे पान मिळ ...

मोहल्ला क्लिनिकच्या धर्तीवर दहा ठिकाणी ‘आपला दवाखाना’ - Marathi News |  The 'Mohalla Clinic' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मोहल्ला क्लिनिकच्या धर्तीवर दहा ठिकाणी ‘आपला दवाखाना’

दिल्लीतील मोहल्ला क्लिनिकच्या धर्तीवर केंद्र सरकारने महाराष्ट्रात ६० ‘आपला दवाखाना’ मंजूर केले आहेत. त्यातील १० दवाखाने शहरात उघडले जातील. गोरगरिबांची मोठी वस्ती असणाऱ्या भागात हे दवाखाने सुरू करण्यात येणार असून (स्व.) बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने ...

स्मार्ट सिटी कंपनीच बरखास्तीची गरज : खैरे - Marathi News | Smart City company needs to be dismantled: Khair | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्मार्ट सिटी कंपनीच बरखास्तीची गरज : खैरे

गेल्या काही महिन्यांपासून स्मार्ट सिटी करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या एसपीव्ही म्हणजेच कंपनीचा कारभार वादग्रस्त ठरू लागला आहे. मध्यंतरी संचालकांनीच बैठकीवर बहिष्कार घातला. आता याच कंपनीचे संचालक शाहू खैरे यांनी कंपनी बरखास्त करण्याची मागणी केली आहे. ...

स्मार्ट सिटी कंपनीच बरखास्त करण्याची गरज : शाहू खैरे - Marathi News | Need to dismiss smart city company: Shahu Khaire | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्मार्ट सिटी कंपनीच बरखास्त करण्याची गरज : शाहू खैरे

नाशिक : शहर स्मार्ट करण्यासाठी शासनाने महापालिकेला पर्यायी यंत्रणा उभी केली असली तरी नाशिक स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून चांगले काम होण्याऐवजी वादच उभे राहात आहेत. ज्या नाशिक शहरासाठी ही कंपनी उभी राहिली ती जर योग्य पद्धतीने काम करीत नसेल आणि लोक ...

नाशकात स्मार्ट सिटी कंपनी हवी की नको, याचा निर्णय घेण्याची गरज! - Marathi News | Need to decide whether to have a smart city company in Nashik! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात स्मार्ट सिटी कंपनी हवी की नको, याचा निर्णय घेण्याची गरज!

नाशिक- एखाद्या शहरासाठी योजना राबवायच्या तर त्या शहरवासियांना तर त्या माहित पाहिजेत, किमान ती योजना राबविणाऱ्या यंत्रणेतील अधिकारी किंवा लोकप्रतिनिधींना तर कळले पाहिजे. परंतु नाशिकमध्ये स्मार्ट सिटी नावाच्या नव्या यंत्रणेचा अवतार झाला. म्हणायला ही कं ...

गावठाणात आता टॅँकरने पाणीपुरवठा - Marathi News | Water supply to the village now | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गावठाणात आता टॅँकरने पाणीपुरवठा

पावसाने दिलेली ओढ आणि धरणात कमी होत जाणारा साठा यामुळे शहरात सर्वत्र एकवेळ पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला खरा, परंतु त्यामुळे दोन वेळा पाणी मिळणाऱ्या भागावरच अन्याय झाला अन्य भागांत कपातीची झळ पोहोचलीच नाही तर गावठाण आणि झोपडपट्टी भागात चार च ...