शहरात सुरू असलेल्या पावसामुळे आधीच जीर्ण होत चालेल्या महापालिकेच्या मेनरोड येथील कार्यालयाचा काही भाग कोसळल्यांनतर प्रशासनाने तातडीने तात्पुरत्या स्वरूपात डागडुजी सुरू केली आहे. तूर्तास वाळूच्या गोण्या भरून इमारतीच्या धोकादायक भागाला टेकू देण्यात येण ...
महापालिकेच्या मेनरोड येथील विभागीय कार्यालयाची पडझड सुरू झाली असल्याने द्वारका येथे हे कार्यालय स्थलांतरित करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. द्वारका येथे मोक्याच्या जागेवर महापालिकेच्या मालकीचा अडीच एकर क्षेत्राचा भूखंड असून, तेथे व्यापारी संकुल आण ...
महापालिकेचे पूर्व विभागाचे कार्यालय धोकादायक बनले असून, दोनच दिवसांपूर्वी या कार्यालयाचा काही भाग कोसळल्याने त्याचे पडसाद पूर्व विभागाच्या बैठकीत उमटून सर्वच सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. मुशीर सय्यद व श्याम बडोदे यांनी मनपा प्रशासनाचा निषेध नोंद ...
गंगापूर धरणात ८० टक्के साठा होताच महापालिकेने तातडीने पाणीकपात रद्द करण्याची घोषणा केली असून, मंगळवारपासून (दि.३०) त्याची अंमलबजावणी होणार आहे त्यामुळे गावठाण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...
गेल्या वर्षी महापालिका प्रशासनाने बंद केलेल्या अंगणवाड्यांपैकी ७२ बंद अंगणवाड्या सुरू करण्यात येणार असून, त्याची कार्यवाही सुरू केल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे गेल्यावर्षी तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतलेला आणखी एक निर्णय फिरवण ...
जुनी महापालिका इमारत तसेच सध्याचे पूर्व विभागाचे कार्यालय अशी ओळख असलेल्या मेनरोडवरील ब्रिटिशकालीन इमारतीचा धोकादायक झालेला भाग पावसामुळे अखेर आज सोमवारी (दि.२९) दुपारच्या सुमारास कोसळला. ...
पावसाळा सुरू झाला आणि मोकाट जनावरे पुन्हा सर्वत्र दिसू लागली आहेत. मोकाट जनावरांमुळे अनेकदा अपघात तर घडतातच, परंतु गेल्यावर्षी तर दोन जणांना जनावरांनी गंभीररीत्या जखमी केले. असा प्रकार असताना प्रशासनाने त्यावेळी चौकशी आणि कारवाईची औपचारिकता पार पाडली ...
पावसाळा सुरू होण्याअगोदर महापालिका महिनाभरापूर्वीच धोकादायक इमारती तसेच वाड्यांना नोटिसा देऊन कागदोपत्री आपली कारवाई पूर्ण करते, मात्र संबंधितांनी धोकादायक भाग उतरविला किंवा नाही याची कोणतीही पाहणी करत नाही. ...