सात राज्यांना समृध्द करणाऱ्या दक्षिण गंगा म्हणजेच गोदावरी नदीच्या शुध्दीकरणासाठी केंद्र शासनाच्या 'नमामि गंगे'च्या धर्तीवर १८२३ कोटी रुपयांचे पॅकेज देण्याची मागणी केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी तत्त्वत: मान्य केले आहे. यानंतर पंतप्रध ...
तपोवन स्थानकातून बस आणताना निमाणीपर्यंत महापालिकेच्या सीटीलिंक बसला प्रतिसाद मिळत नाही, त्याची दखल घेेऊन महापालिकेने राज्य परिवहन महामंडळाच्या साहाय्याने आता निमाणी स्थानकातून बस सोडण्याचा निर्णय घेतला. तो पथ्यावर पडला असून, एका दिवसात पंचवीस हजार रु ...
महापालिकेतील सफाई कामगारांच्या विविध मागण्यांसाठी येत्या सोमवारी (दि. ९) एक दिवसाचा लाक्षणिक संप करण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस शहराध्यक्ष अनिल बेग यांनी दिली. ...
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी नाशिक महापालिकेच्या वतीने तयारी करण्यात येत असून, खासगी रुग्णालयांना ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प साकारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, त्यानंतरही ज्या रुग्णालयांनी प्रकल्प उभारणीसाठी कार्यादेश दिलेले नाहीत त्यांना नोटिसा ...
शहरातील बारा मोक्याचे भूखंड बीओटीवर विकसित करण्यासाठी देण्याच्या प्रस्तावावरून वादंग सुरू झाले असून, आता प्रशासन देखील असे प्रस्ताव गुंडाळण्याच्या तयारीत असताना महापौर सतीश कुलकर्णी यांनी मात्र आक्रमकपणे त्याचे समर्थन केले आहे. जगाने स्वीकारलेले बीओट ...
महापालिकेच्या प्रभारी शहर अभियंतापदी मुळातच कोणी स्थायी स्वरूपात नेमले जात नाही आणि त्यातच आता प्रभारी शहर अभियंतापदाची पाठशिवणीचा खेळ सुरू असून, गुरुवारी (दि. ५) संजय विश्वनाथ घुगे यांची बदली करून त्यांच्या जागी शिवकुमार वंजारी यांची नियुक्ती करण्या ...
नाशिक : महापौर आणि आयुक्त यांच्यात वाद सुरू असतानाच आता विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी बीओटी प्रकरणी सत्तारूढ भाजपबरोबरच प्रशासनाच्या कारभारावर शंका उपस्थित केली आहे. त्यामुळे आयुक्त जाधव आता बीओटी प्रकरण सबुरीने घेणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. ...
नाशिक : कोरोनाचे संकट कमी झाल्याने गणेशोत्सव मंडळांनी उत्सव सुरू करण्याची तयारी केली असली तरी धोका अजून टळलेला नाही. त्यामुळे यावेळी यंदाही महापालिकेच्या वतीने मिशन विघ्नहर्ता राबविण्यात येेणार आहे. ...