लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
पावसामुळे शहरात धोकादायक वाडे पडण्याचे प्रमाण वाढत असून, जवळपास वीस वाडे पडल्यानंतर महापालिका कृतिशील झाली असून, त्यामुळेच शनिवारी (दि.२४) अशोकस्तंभ येथील लक्ष्मी भवन या वाड्याची धोकादायक भिंत पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आली. ...
गणेशोत्सव काळात विविध कार्यक्रमांसाठी परवानगी घेणेकामी दरवर्षी सार्वजनिक गणेशोत्सव मित्रमंडळ कार्यकर्त्यांची होणारी दमछाक टाळण्यासाठी प्रशासनाने गेल्यावर्षी तोडगा काढत एक खिडकी पथक मंडळांच्या दारी योजना सुरू केली असून, त्यानुसार पंचवटी पोलीस ठाण्याच् ...
नाशिक- कोणताही उत्सव उत्साहात पार पडावा असे समाजाला वाटत असते, तर तो कायद्यानुसार पार पाडावा म्हणजे काही अघटीत घडले तर आपल्यावर खापर फुटू नये अशी प्रशासनाची इच्छा असते. परंतु यातून कित्येकवेळा व्दंद निर्माण होते. विशेषत: कायदा आणि नियमांचा अतिरेक केल ...
गणेशोत्सव हा आनंद आणि उत्साहाचा सण असताना मंडळांना मंडप धोरणाच्या अटींसाठी अडवणूक करून कारवाईच्या धमक्या दिल्या जातात आणि करावाईदेखील केली जात असल्याने मंडळांचे पदाधिकारी संतप्त झाले ...
गणेश मंडळांना मंडपासाठी महापालिकेकडे अर्ज करण्याची सक्ती असतानादेखील यंदा ४० टक्के मंडळांनी महापालिकेकडे अर्जच केला नाही. त्यामुळे महापालिकेच्या परवानगीशिवाय मंडप उभारण्याची शक्यता गृहीत धरून आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी हा विषय गांभीर्याने घेतला आहे. ...
सातपूर-अंबड लिंकरोडवरील अनधिकृत बांधकामे आणि बेकायदेशीर व्यवसाय पुन्हा हटविण्यासाठी महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. या बांधकामांवर हातोडा पाडण्यापूर्वी महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ताफ्याने शुक्रवारी अतिक्रमणाची पाहणी केली. ...
महानगरपालिका पूर्व विभागाच्या आरोग्य विभागाच्या वतीने भद्रकाली येथील दूधबाजारात प्लॅस्टिक पिशव्या वापराविरुद्ध मोहीम राबविण्यात येत असून, एका दुकानदाराने कारवाईसाठी आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाख ...
शहरातील गोदावरीसह सर्वच नद्या प्रदूषित असतानादेखील महापालिकेच्या पर्यावरण अहवालात मात्र त्या शुद्ध असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला होता. मात्र त्यानंतर टीकेची झोड उठल्यानंतर प्रशासनाने सावध पवित्रा घेतला आहे. ...