लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
सीबीएसचा चौक खोदण्यास गेल्या रविवारी प्रारंभ होत नाही तोच आता अशोकस्तंभ चौक खोदण्याचे नियोजन स्मार्ट सिटी कंपनीने केले आहे. त्यामुळे त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली असून, मंगळवारी (दि.२४) यासंदर्भात पाहणी करण्यासाठी गेलेल्या कंपनीच्या मुख्य कार्यकारी ...
दर पावसाळ्यात नाशिककरांना होणारा डेंग्यूचा त्रास यंदा कमी होत असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगितले जात असताना हळूहळू डेंग्यूचा उपद्रव वाढत असून, सप्टेंबर महिन्यांच्या तीन आठवड्यांत ही संख्या १०५वर गेली आहे. गेल्या संपूर्ण महिनाभरात ११७ रुग्ण आढळले हो ...
महाजनादेश यात्रेच्या समारोपासाठी आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी भाजपने लाखो रुपये खर्च केले असावे मात्र, त्यासाठी झेंडे बॅनरचा खर्च वगळता अवघे २२ हजार रुपये साधुग्रामच्या जागा वापराबद्दल मिळाले आहेत. ...
पाथर्डीगाव चौफुलीलगत दिशादर्शक फलक सुमारे एक वर्षापासून धूळखात पडून आहे, त्यामुळे वाहनधारकांची गैरसोय होत आहे. त्यातूनच वाहनधारकांना रस्ता चुकून आर्थिक व मानसिक त्रासालाही सामोरे जावे लागत आहे. तातडीने दिशादर्शक फलक लावण्याची मागणी त्रस्त वाहनधारकांक ...
मनपाच्या बिटको रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभागाची दुरवस्था झाली असून, अनेक प्रकारच्या सोयीसुविधांचा अभाव आहे. येथील शौचालय दुरुस्तीचे काम गेल्या तीन महिन्यांपासून रखडल्याने महिला रुग्ण, नातेवाईक, महिला कर्मचारी यांची मोठी गैरसोय होत आहे. ...
गेल्या दोन वर्षांपासून नाशिककरांची कोंडी करणाऱ्या स्मार्ट सिटी रस्त्याचे काम पूर्णत्वाकडे येत असल्याचे वाटत असतानाच आता पुन्हा मेहेर आणि सीबीएस येथील जंक्शनच्या कामासाठी रस्ता बंद करण्यात आला आहे. ...
महापालिकेने विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी घाईघाईने अनेक निर्णय घेतले असले तरी त्यानंतरही सुमारे साडेपाचशे कोटी रुपयांची कामे आचारसंहितेच्या कचाट्यात अडकली असून, यात शासनाकडील निधीचादेखील समावेश आहे. ...
अवघ्या एक किलोमीटरच्या स्मार्टरोडच्या बांधकाम पूर्ण करण्याची वाढवून दिलेली मुदत संपूर्णही स्मार्टरोडच्या बांधकामचे कवित्व सुरूच असून, गणेशोत्सवानंतर अंशत: सुरू करण्यात आलेला स्मार्टरोड सीबीएस चौकात व मेहेर सिग्नल येथे रविवारी (दि.२२) पुन्हा अचानक बं ...