महापालिकेच्या नाशिक शहरातील सहा विभागीय कार्यालयांपैकी सर्वाधिक महसूल वसूल केला जात असलेल्या मनपाच्या सिडकोच्या विभागीय कार्यालयातील चतुर्थश्रेणी म्हणून शिपाई पदावर तसेच आरोग्य विभागातील सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या बहुतांशी कर्मचाऱ्यांच्या ...
नाशिक : गोदावरी नदीभोवती कॉँक्रिटीकरणाचा फास आवळला गेला आहे. त्यातच तळ कॉँक्रीटीकरण देखील करण्यात आल्याने पर्यावरणीय समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे गोदावरी नदीचे पात्र मोकळे झाले पाहिजे, असे मत जलसंपदा विभागाचे निवृत्त कार्यकारी अभियंता उत्तमरा ...
नाशिक- स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू होणारे एकेक प्रकल्प वादग्रस्त ठरत असताना गोदापात्रातील कॉँक्रीटीकरण काढण्याच्य कामाची भर पडण्याच्या आतच हे काम तूर्तास थांबले हे बरेच झाले. नाही तर कंपनीच्या नियोजन नसलेल्या धसमुसळ्या कारभारात आणखी एका प्रकल्पाचे नाव ...
वडाळागावातील महापालिकेच्या रुग्णालयास पूर्णवेळ डॉक्टरांची नेमणूक न करण्यात आल्याने आणि वेळेवर डॉक्टर येत नसल्याने दररोज रुग्णांची गैरसोय होत असून, शुक्रवारी सकाळी डॉक्टरची वाट पाहत शेकडो रुग्ण ताटकळले, रुग्णांकडून गोंधळ सुरू झाल्याने अखेर नगरसेवक सुप ...
शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत ५८ हजार ८७५ ठिकाणी डास उत्पत्ती स्थाने आढळली असून, त्यातील १४ हजार ठिकाणी गप्पी मासे सोडण्यात आले आहेत, तर विविध ठिकाणी डासांची उत्पत्ती आढळल्याने १०९ नागरिकांना दंड करण्यात आला आहे. आयुक्तांनी ...
सातशे कर्मचारी आउटसोर्सिंगने भरण्यासाठी ७७ कोटी रुपयांच्या ठेक्याचा वाद अखेर उच्च न्यायालयात पोहोचला आहे. अनेक नियमांचे उल्लंघन करून या निविदा मंजूर केल्या जाण्याची शक्यता व्यक्त करीत कॉँग्रेसच्या ज्येष्ठ नगरसेवक डॉ. हेमलता पाटील यांनी निविदा रद्द कर ...
महापालिकेत निविदा प्रसिद्ध झाल्यानंतर निर्माण होणारे वाद टाळण्यासाठी आता आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी समितीची मात्रा शोधून काढली आहे. त्यानुसार आता निविदांच्या अटी-शर्ती शोधून सर्व प्रकारची कार्यवाही आता या समितीमार्फत केली जाणार आहे. ...
महापालिकेच्या नाशिक महानगर परिवहन महामंडळ कंपनीची रचना पूर्ण होत नाही तोच वारंवार संचालक बदलावे लागत आहेत. त्यातच विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांच्या पाठोपाठ शिवसेना गटनेता विलास शिंदे यांनीदेखील संचालकपदासाठी काम करण्यास स्वारस्य नसल्याचे राजीनाम्या ...