येथील प्रभाग क्रमांक २४ मधील सिडकोचे प्रवेशद्वार असलेल्या लेखानगर येथे वाहतूक बेटावर रणगाडा बसविण्याच्या कामास एका नगरसेवकाचा विरोध तर दुसऱ्याचे समर्थन असा प्रकार असल्याने या कामात कोणाचा अडथळा येऊ नये यासाठी महापालिका आयुक्तांनी रणगाड्याचे काम हे पो ...
स्मार्ट सिटी अंतर्गत महाकवी कालिदास कलामंदिराचे नूतनीकरण करण्यात आल्यानंतर त्याठिकाणी शाळांच्या स्नेहसंमेलनांना अघोषित बंदी घालण्यात आली होती. मात्र यापुढे शाळांसाठी हे कलामंदिर खुले करण्याचे आदेश स्थायी समितीचे सभापती उद्धव निमसे यांनी दिले आहेत. ...
परिसरात कृत्रिम पाणीटंचाई आणि पळवापळवीने पाणी विकत घेण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. लोकमतच्या या वृत्ताची दखल घेत मनपा सभागृह नेता सतीश सोनवणे यांनी पाणीपुरवठा अधिकाऱ्यांची बैठक घेतली. ...
केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहराची पाहणी करण्याकरिता केंद्रीय पथक शहरात दाखल झालेले असून, दोन दिवसांपासून विविध ठिकाणी पथक भेटी देत असल्याने प्रशासनाची धावपळ सुरू आहे. ...
महापालिकेच्या अनेक मिळकतींवर बेकायदेशीर बांधकामे होत आहेत. मात्र त्यात लक्ष घालून कारवाई न करता अतिक्रमण विभाग भलत्याच ठिकाणी कारवाई करून हात ओले करून घेत असल्याची गंभीर तक्रार करण्यात आली आहे. ...
सातपूर गावातील श्री छत्रपती शिवाजी मंडईबाहेरील रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या अनधिकृत भाजीविक्रेत्यांना पोलीस बंदोबस्तात हटविण्याची कारवाई सायंकाळी महापालिकेच्या वतीने करण्यात आली. या मोहिमेत तीन ट्रक साहित्य व भाजीपाला जप्त करण्यात आला. ...
पंचवटीतील कुमावतनगर येथील चारीलगतच्या जागेत सव्वा कोटी खर्च करून जॉगिंग ट्रॅक साकारण्याबाबत आता या प्रभागातील भाजप नगरसेवक कमलेश बोडके यांनीच शंका उपस्थित केली आहे. जलसंपदा विभागाची परवानगी नसताना प्रशासनाने इतकी घाई कशासाठी केली, असा प्रश्न त्यांनी ...
पवननगर भागात सहा वर्षीय बालिका घरासमोर खेळत असताना पिसाळलेल्या श्वानाने चावा घेत गंभीर जखमी केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यानंतर महापालिकेला जाग आली. बुधवारी (दि. १७) मनपाच्या वतीने सिडको भागात मोकाट श्वान पकडण्याची मोहीम राबविण् ...