संघनायक कडव्या शिस्तीचा असला की संघाला आपसूकच शिस्त लागते, नाही काही तर किमान शैथिल्य तरी झटकले जाते. नाशिक महापालिकेत तेच अनुभवास येत आहे व जिल्हा परिषदेतही त्याची सुरुवात झाली आहे, ही या स्थानिक स्वराज्य संस्थांशी निगडित सर्वच संबंधितांसाठी समाधाना ...
येथील सिल्व्हर लोटस इंग्लिश मीडियम स्कूलने शिवाजी महाराजांच्या जीवनासह त्यांच्या गड- किल्ल्यांचा चालता बोलता इतिहास विद्यार्थ्यांसमोर सलग सहा दिवस साजरा करीत सर्वांसमोरच आदर्श निर्माण केला असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल उदय सांगळे ...
जिल्हा परिषदेच्या आवारात सातत्याने होणाºया वाहनांच्या कोंडीमुळे जिल्हा परिषदेच्या आवारात अधिकारी, पदाधिकाºयांच्या वाहनांव्यतिरिक्त खासगी वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते यांनी यासंदर्भातील सूचना सुरक्षारक्षकांना ...
नाशिक : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते हे बिहारमधील लोकसभा पोटनिवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बिहारमध्ये असून, तेथून गुरुवारी (दि. १ मार्च) जिल्हा परिषदेच्या खातेप्रमुखांशी ते चर्चा करणार आहेत. आगामी अर्थसंकल्पीय सभ ...
जिल्हा परिषदेच्या आवारात सातत्याने होणाऱ्या वाहनांच्या कोंडीमुळे जिल्हा परिषदेच्या आवारात अधिकारी, पदाधिकाऱ्यांच्या वाहनांव्यतिरिक्त खासगी वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते यांनी यासंदर्भातील सूचना सुरक्षारक्षकां ...
जिल्हा परिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीच्या कामात इतिवृत्ताची आलेली अडचण अखेर दूर झाली असून, दोन दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेला इतिवृत्त प्राप्त झाले आहे. यामुळे आता इमारतीच्या कामाला गती मिळणार असल्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. ...
सध्या शारीरिक क्रीडाप्रकार कमी होत असून, त्यामुळे नाशिक विभागात ‘चला खेळू या’ या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. जिल्ह्याने कविता राऊत, ताई बामणे यासारखे अनेक गुणवंत खेळाडू दिले असून, जिल्ह्यात असंख्य प्रतिभावंत खेळाडू निर्माण होऊ शकतात. यासाठी ग ...
ग्रामपालिका आयोजित ४८व्या डांगी, संकरित आणि शेतकी जनावरांच्या प्रदर्शनाला आज घोटी शहरात दिमाखात प्रारंभ झाला. प्रदर्शनात जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातून मोठ्या प्रमाणात जनावरे दाखल झाले असून, यामुळे घोटी शहरात जनावरांचा जणू मेळा भरला असल्याचे दिसून येते ...