यावर्षीच्या टंचाई आराखड्यात तालुक्यातील २२ गावांचा समावेश करण्यात आला असल्याची माहिती आमदार निर्मला गावित यांनी दिली. दरम्यान, टंचाईच्या पार्श्वभूमीवर नाम फाउण्डेशन तालुक्यातील सोमनाथनगर येथे प्रवेश करून लोकसहभागातून तेथील पाणीटंचाई दूर करणार असल्याच ...
राष्टय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक जिल्ह्यात विविध पदांवर कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचाºयांना सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी सोमवारपासून जिल्हा परिषदेसमोर आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचाºयांमुळे आरोग्य विभागातील काम ...
स्मार्ट सिटी अंतर्गत छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे दोन मजली भुयारी वाहनतळ उभारण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. मात्र जिल्हा परिषदे मालकीच्या या स्टेडियमबाबत जिल्हा परिषदेला विश्वासात न घेताच महापालिकेने सदर निर्णय घेतल्याने जिल्हा परिषद अध्यक्षांनी ...
नाशिक : जिल्ह्यातील कुपोषणाचे संकट गडद झाले आहे. केंद्र सरकारने प्रातिनिधिक स्वरूपात केलेल्या सर्वेक्षणात महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक कुपोषण आढळून आले. ...
नाशिक : ग्रामीण आणि आदिवासी भागातील बालकांची आरोग्य आणि शिक्षणाची जबाबदारी सांभाळणाऱ्या अंगणवाड्यांची भूमिका महत्त्वपूर्ण मानली जात असताना जिल्ह्यात अजूनही सुमारे दोन हजार अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत नसल्याने या अंगणवाड्या खासगी जागेत भरविल्या जात आह ...
गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या परिचर (शिपाई) पदोन्नतीच्या फाईलवर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी स्वाक्षरी केल्याने परिचरांच्या पदोन्नतीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. येत्या १७ रोजी पदोन्नतीची निवड यादी जाहीर केली जाणार असून, परिचर कर्मचाºयांचे यादीकडे ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतील ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ व ‘माझी कन्या भाग्यश्री’ या योजनांच्या नावाखाली नाशिक जिल्ह्यात काही बोगस संस्था आणि व्यक्ती घरोघरी जाऊन नोंदणीच्या नावाखाली नागरिकांची आर्थिक लूट करीत असल्याचा प्रकार समोर आला आहे. या प ...
जगातील प्रत्येक तिसरा कुपोषित बालक हा भारतातील आहे. देशातील पाच पैकी फक्त एक बालक सुदृढ आहे. नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक ६२९ तीव्र कुपोषित बालक आढळले आहेत. एकंदरीत कुपोषण हा एक शाप देशाला लागला आहे. ...