महाराष्टÑ शासनाच्या वतीने लवकरच मेगा भरती केली जाणार आहे. त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेतील रिक्त पदांचीही भरती होणार असून, सुमारे ७०० पदे भरली जाणार असल्याचे वृत्त आहे. ...
नांदगाव, येवला आणि चांदवड तालुक्यातील शिक्षकांच्या रिक्त पदांचा मुद्दाही चांगलाच गाजला. दीपक शिरसाठ यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्यास आत्माराम कुंभार्डे यांनीदेखील दुजोरा देत शिक्षक नियुक्तीबाबत जिल्हा परिषदेकडून चुकीची माहिती दिली जात ...
नाशिक : नांदगाव तालुक्यातील पिंपरखेड येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील अनागोंदी कारभार अश्विनी अहेर यांनी चव्हाट्यावर आणला. काही वर्षांपर्यंत ४०० ... ...
उघड्यावर अंगणवाड्या भरत असतानाही अंगणवाडी दुरुस्ती आणि नवीन बांधकामांबाबतची दिरंगाई, ३५० अंगणवाड्यांचे पडून असलेले प्रस्ताव, बांधकाम विभागाकडून विलंबाने होणाºया फाइल्सचा प्रवास आणि जिल्ह्णातील आरोग्य उपकेंद्रांचे बिघडलेले आरोग्य या विषयावर जिल्हा परि ...
आगामी वर्षात लोकसभा व विधानसभा निवडणुका होणार असल्याने आत्तापासूनच सत्ताधारी पक्षाने तयारी सुरू केली असून, त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांना आर्थिकदृष्ट्या मदतीचा हात देऊन त्या माध्यमातून जनतेला मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. ...
जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत परिचर संवर्गातून ७९ कर्मचाºयांना कनिष्ठ सहायक लिपिक पदावर पदोन्नतीने पदस्थापना देण्यात आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात समुपदेशनाने ...
जिल्हा परिषदेच्या विविध प्रलंबित लेखा आक्षेपांचा तत्काळ निपटारा करून सर्व विभागांचे तसेच तालुक्यांचे प्रलंबित आक्षेप तत्काळ पूर्ण करण्याचे करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिले. प्रलंबित आक्षेपांची संख्या ज ...
नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कांद्याला हमीभाव मिळत नसल्याने शेतकºयांना आत्महत्या करावी लागत असल्याचा मुद्दा जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत गाजला. ...