नाशिक : जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या बेफीकीरीचा विषय जिल्हा नियोजन आराखडा बैठकीप्रसंगी चर्चिला गेल्याने जिल्हा परिषदेचे ... ...
दोन शेतकऱ्यांच्या वादात रखडलेला शिवरस्ता अखेर २५ वर्षांनंतर मुक्त झाला आहे. या रस्त्यामुळे शेतकरी आणि गावाच्या विकासाचा मार्ग प्रशस्त होणार असून, यासाठी प्रयत्न करणाºया महादेवपूरच्या सरपंचाची मध्यस्थी फलद्रुप ठरली आहे. ...
कामात हलगर्जीपणा करणाऱ्या दोन कर्मचाºयांना निलंबित करतानाच, काही अधिकाºयांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याची वेळ जिल्हा परिषद व महापालिकेतील प्रशासन प्रमुखांवर यावी याचा अर्थ यंत्रणेतील सुस्तावलेपण वाढीस लागले आहे. एकीकडे शासन पूर्वीपेक्षा उत्तम कामाच्य ...
जिल्ह्यातील खासगी अनुदानित शाळांचे सुमारे दीड कोटी रुपयांचे वेतनेतर अनुदान गेल्या मार्चपासून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडे पडून असल्याचे वृत्त आहे. शासनाकडून प्राप्त झालेले अनुदान गेल्या दहा महिन्यांपासून शिक्षण विभागाच्या खात्यात पडून ...
शिक्षक बेरोजगार विद्यार्थी डी.टी.एड.,बी एड असोशिएशन महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे नाशिक जिल्हा परिषद अध्यक्ष व शिक्षण अधिकारी यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे त्यांच्या दालनात उपस्थित नसल्याने आंदोलकां ...
भारतीय चिकित्सा पद्धतीत आयुर्वेदासोबतच सिद्ध, युनानी, योग आणि होमिओपॅथीचाही समावेश होतो. परंतु, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सुरू करण्यात येणाऱ्या हेल्थ अॅण्ड वेलनेस सेंटरच्या कम्युनिटी हेल्थ आॅफिसर (सीएचओ) तथा उपआरोग्य केंद्रावरील वैद्यकीय अधिकार ...
नाशिक तालुक्यातील आदिवासी आणि दुर्गम भागातील नागरिकांना दररोजच्या जगण्याचा संघर्ष करता करता मरणानंतरही यातनाच भोगाव्या लागत आहेत. नाशिक तालुक्यातील तब्बल अकरा गावांना अजूनही स्मशानभूमीच नसल्याने गावकऱ्यांनी ‘येथे माणसे मरत नाहीत का’ असा सवाल प्रशासना ...
जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम पाड्यांमध्ये सहा महिने प्रचंड पाणीटंचाई जाणवते. यातील अकरा आदिवासी पाड्यांना कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्यासाठी सोशल नेटवर्किंग फोरमने ग्रामस्थ व युवकांच्या श्रमदानातून पाणीपुरवठा योजना राबविली. ...