नाशिक : सुरगाणा तालुक्यातील पाणीटंचाई असलेल्या गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये तीव्र पाणीटंचाई असलेल्या म्हैसमाळ, गळवट, मोरडा ... ...
कामकाजात अनियमितता आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या वाढत्या तक्रारींची गंभीर दखल घेत ताहाराबाद व साल्हेरचे ग्रामविकास अधिकारी किशोर भामरे यांच्यावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी सोमवारी (दि. १) निलंबनाची कारवाई केली. ...
जिल्हा परिषदेच्या लेखा व वित्त विभागात बिल जमा करण्यासाठी व काढण्यासाठी ‘मार्चएण्ड’मुळे धावपळ सुरू असून, विविध कामांची बिले जमा करण्याचा रविवारी (दि.३१) अखेरचा दिवस आहे. ...
शिक्षक आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांना दिलेली अपमानास्पद वागणूक आणि शिक्षकांकडे पैशाची मागणी केल्याच्या कारणात तथ्य आढळून आल्याने प्रथमदर्शनी दोषी आढळलेल्या पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी किरण कुंवर यांच्यावर शासनाने निलंबनाची कारवाई केली आहे. ...
प्रोजेक्ट मॅनेजमेंट सिस्टीम (पीएमएस) प्रणालीमध्ये तांत्रिक दुरुस्ती करून यापुढे बांधकाम, लघु पाटबंधरे तसेच पाणीपुरवठा विभागातील प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येत असलेल्या मोजमाप पुस्तिकाही संगणकीकृत पद्धतीनेच करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. ...
यंदाच्या दुष्काळामुळे ग्रामीण भागातील जीवनचक्रच बदलून गेले असून, असंख्य शेतमजुरांनी रोजीरोटीसाठी स्थलांतर केले आहे. या स्थलांतरामध्ये गरोदर माता आणि बालकांचादेखील समावेश असल्याने माता-बालकांच्या लसीकरण आणि औषधोपचाराचे कोष्टक पूर्ण करण्यासाठी त्यांचा ...