बोरीपाडा येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाचे तात्पुरते निलंबन रद्द करावे, या मागणीसाठी त्यांच्या पत्नीने सुरू केलेले उपोषण चौकशी समितीचे सहायक आयुक्त वर्षा फडोळ यांच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. ...
जिल्हा परिषदेच्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती वा अन्य कारणामुळे अर्धवट नोकरी करू शकलेल्या कर्मचाºयांच्या पाल्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याचे शासनाचे आदेश आहेत. एकूण रिक्त जागांच्या दहा टक्के जागा अनुकंपा तत्त्वावर भरल्या जाव्यात अशा ...
राज्य शासनाच्या मोफत पाठ्यपुस्तक योजनेचा मूळ हेतू कोणतेही बालक पुस्तकांपासून वंचित राहू नये आणि त्याला केवळ पुस्तकाअभावी शिक्षणात अडचण येऊ नये. शाळेतील सर्व दखलपात्र मुलांची शंभर टक्के उपस्थिती टिकविणे, गळतीचे प्रमाण शून्यावर आणणे असा आहे. ...
जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत समुपदेशन एकीकडे सुरू झालेले असताना दुसरीकडे या बदल्यांना स्थगिती मिळण्याची दाट शक्यता व्यक्तकेली जात असून, मुळातच जिल्हा परिषदेत सध्या रिक्त पदांची संख्या २५ टक्क्यांच्या पुढे असून, त्यातही जर बदल्यांच्या ...
नाशिक : राष्ट्रीय डेंग्यु दिनानिमित्ताने दरवर्षी १६ मे रोजी जिल्ह्यात किटकजन्य नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जनजागृती मोहिम राबविली जाते. या मोहिमेंतर्गत ... ...
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या जिल्हा पदाधिकारी मंडळाची निवडणूक राज्य महासंघाचे अध्यक्ष तथा अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. ...
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सोमवारी (दि.२९) मतदान झाल्यानंतर निवडणुकीच्या कामकाजासाठी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी नाशिक जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांची निवडणूक कर्मचारी म्हणून मोठ्या प्रमाणात नेमणूक केली होती ...