लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक जिल्हा परिषद

नाशिक जिल्हा परिषद

Nashik jilha parishad, Latest Marathi News

जिल्ह्यातील ५२ पशुवैद्यकीय दवाखान्यांची परवड - Marathi News | Provision of 52 veterinary dispensaries in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यातील ५२ पशुवैद्यकीय दवाखान्यांची परवड

जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांची गेल्या पंधरा वर्षांपासून परवड सुरू असून, अनेक रुग्णालयांना गळती व पडझड झालेली असल्याने पावसाळ्यात तेथे बसून काम कसे करावे, असा प्रश्न पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना पडला आहे. या दवाखान्यांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदे ...

१३८८ शिक्षकांच्या आॅनलाइन बदल्या - Marathi News | 1388 Teachers Online Transfers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :१३८८ शिक्षकांच्या आॅनलाइन बदल्या

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत शासनाने जिल्ह्यातील १,३८८ शिक्षकांच्या आॅनलाइन बदल्या केल्या असून, शनिवारी पहाटे याबाबतचे आदेश शासनाने जारी केले आहेत. बदल्या झालेल्या शिक्षकांना त्वरित कार्यमुक्त करून नवीन नियुक्तीच्या ठिकाणी तत्काळ हज ...

जिल्हा परिषदेकडून १७ शाळा अनधिकृत घोषित - Marathi News | Zilla Parishad declared 17 schools unauthorized | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हा परिषदेकडून १७ शाळा अनधिकृत घोषित

सोमवारपासून शैक्षणिक सत्राला सुरुवात होत असताना जिल्हा परिषदेने मान्यता नसलेल्या शाळांना अनधिकृत ठरवून त्यात विद्यार्थ्यांना प्रवेश न घेण्याचे आवाहन केले आहे. अशा शाळांमध्ये प्रवेश घेतल्यानंतर होणाऱ्या नुकसानीला जबाबदार नसल्याचे जिल्हा परिषदेच्या शिक ...

नियुक्तीच्या ठिकाणी हजर न होणाऱ्यांचे वेतन कापणार - Marathi News | The salary of non-attendant employees will be paid | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नियुक्तीच्या ठिकाणी हजर न होणाऱ्यांचे वेतन कापणार

जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या पंधरा दिवसांपूर्वी समुपदेशनाने बदल्या करूनही काही खातेप्रमुखांनी अद्यापही बदल्यांचे आदेश काढलेले नाहीत, तर काहींनी बदल्यांचे आदेश काढूनही कर्मचारी नियुक्तीच्या ठिकाणी हजर न झाल्याची बाब जिल्हा परिषद प्रशासनाच्या निदर ...

शिक्षण विभागालाच शिक्षक बदल्यांची प्रतीक्षा - Marathi News | Waiting for teacher transfers to the education department | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिक्षण विभागालाच शिक्षक बदल्यांची प्रतीक्षा

जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू होण्यास अवघे तीन दिवस शिल्लक असताना अद्यापही शासनाकडून शिक्षक बदल्यांची कार्यवाही सुरू न करण्यात आल्याने शिक्षकांबरोबरच शिक्षण विभागाचीही घालमेल वाढली असून, शनिवारी शासनाकडून आदेश मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसर ...

अंगणवाडीसाठीही प्रवेशोत्सव - Marathi News | Entrance to the anganwadi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अंगणवाडीसाठीही प्रवेशोत्सव

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. याच धर्तीवर दि. ११ ते ३० जून या कालावधीत अंगणवाडीतही प्रवेशोत्सव सादर करण्यात येणार आहे. ...

जि.प. पदाधिकाऱ्यांना मुदतवाढ शक्य - Marathi News | Zip Expansion of office bearers possible | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जि.प. पदाधिकाऱ्यांना मुदतवाढ शक्य

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच राज्यातील जिल्हा परिषदांच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांची अडीच वर्षांची मुदत संपुष्टात येत असल्याने संभाव्य दगाफटका टाळण्यासाठी राज्य सरकार विद्यमान पदाधिकाºयांना आणखी सहा महिने मुदतवाढ देण्यास राजी झाल्याचा दावा संबंधितांकड ...

जिल्हा परिषदांच्या कामांसाठी यापुढे पीएमएस प्रणाली - Marathi News | The PMS system no longer works for Zilla Parishad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हा परिषदांच्या कामांसाठी यापुढे पीएमएस प्रणाली

जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येणाऱ्या कामांच्या फाईलींचा प्रवास टाळण्याबरोबरच पेपरलेस कारभार व ठेकेदारांची देयके अदा करण्यात सुटसुटीतपणा आणण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सर्व विभागातील बांधकामांसाठी प्रोजेक्ट मॅनेजमेंट सिस्टीम (पी.एम.एस.) प्रणाली राबविण्य ...