माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
जिल्ह्यातील आठ तालुके आदिवासी व पेसांतर्गंत येत असल्यामुळे शासनाच्या आदेशानुसार पेसा क्षेत्रातील आरोग्याची रिक्तपदे शंभर टक्के भरण्याच्या सुचना आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाने पेसाक्षेत्रात आरोग्य व्यवस्था सज्ज ठेवली असली तरी, ...
राज्य सरकारने भारतीय प्रशासन सेवेतील २३ अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून, त्यात नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांचा समावेश आहे. गिते यांच्या जागी सहायक जिल्हाधिकारी तथा यवतमाळ आदिवासी विकास विभागातील प्रकल्प अधिकारी एस. ...
सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर अथवा वयाच्या ५० व ५५ वर्षांच्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या कामाचे मूल्यमापन करण्याच्या शासनाच्या आदेशावरून जिल्हा परिषदेच्या कर्मचाºयांचे मूल्यांकन व पुनर्लोकन करण्यात येणार असून, त्याबाबतची माहिती गोळा करण्याच्या सूचना देण्या ...
पावसाळ्यात ग्रामीण व दुर्गम भागात कुपोषणाचे वाढते प्रमाण लक्षात घेता, यंदाही कुपोषणमुक्तीसाठी जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रांमध्ये ग्राम बालविकास केंद्र स्थापन करण्याचे निर्देश तालुक्यांना देण्यात आले आहेत. ...
विज्ञान शिक्षक पदवीधर पदोन्नती जुलै अखेर पर्यंत करणार असल्याचे आश्वासन शिक्षणाधिकारी वैशाली झणकर वीर यांनी विज्ञान समन्वय समतिीस दिल्याने नाशिक जिल्हा परिषदे अंतर्गत विज्ञान विषय समुहाची ६०० च्या वर असलेली रिक्त पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...
रजा मंजुरीसाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नावे बनावट स्वाक्षरीचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करून फसवणूक करणाºया जिल्ह्यातील दोघा महिला शिक्षकांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे नोंदविण्याचे आदेश शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांनी ...
शैक्षणिक व प्रशासकीय कामात अनियमितता केल्याच्या कारणावरून दिंडोरी तालुक्यातील इंदोरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकास सक्तीने सेवानिवृत्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे. ...
जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जिल्ह्णातील २९ ग्रामपंचायतींमधील विकासकामांना शासनाने मंजुरी दिल्याने या ग्रामपंचायतींसाठी १ कोटी ४५ लक्ष ९५ हजार इतका निधी वितरित करण्यास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी मंजुरी दिली आहे. ...