माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
जून महिन्यात आलेले वादळ व जुलैच्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्णातील तीनशेहून अधिक जिल्हा परिषदेच्या शाळांची पडझड झालेली असून, भर पावसाळ्यात विद्यार्थी, शिक्षकांना जीव धोक्यात घालून ज्ञानार्जनाचे काम करावे लागत असतानाही या शाळांची दुरुस्ती निव्वळ शिक्षण ...
गोदावरी, दारणा या धरणांमधून पाणी सोडण्यात आल्याने रात्रीतून चांदोरी, सायखेडा आदी गोदाकाठच्या गावांमध्ये पुराचे पाणी शिरले. त्यात चांदोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रदेखील सुटले नाही. ...
जिल्हा परिषदेत अडीच वर्षापुर्वी महिला राज अवतरल्याने ज्या आत्मीयतेने महिला घरसंसार व कुटूंब सावरतात, तसाच कारभार जिल्हा परिषदेत होईल व पुरूषी मानसिकतेत अडकलेल्या जिल्हा परिषदेचा कारभार वठणीवर येईल अशी अपेक्षा सर्वत्र बाळगली गेली. ...
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये डिजिटल व्हर्च्युअल रूम तयार करून विद्यार्थ्यांना संगणक, टॅबद्वारे शिक्षण देण्याची एकीकडे तयारी केली जात असताना दुसरीकडे वीज बिल न भरल्याने गेल्या तीन ते चार वर्षांपासून वीज पुरवठा खंडित झालेल्या शाळांना मोठा दिलासा मिळाला ...
जिल्हा परिषदेच्या शाळा ग्रामीण भागात असून, या शाळांना वीज जोडणी देण्यात आलेली असली तरी त्यासाठी येणारे बिल अदा करण्यासाठी कोणत्याही अनुदानाची सोय नाही. ...
गेल्या आठवड्यातच जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन डिजिटल स्कूलचे सादरीकरण केले होते. सीएसआरच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या शंभर शाळांमध्ये टप्पाटप्प्याने हा प्रयोग राबविण्यात येणार आहे. ...
जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांची साफसफाई करण्याचे काम खासगी संस्थेला देण्यात येणार असून, त्यासाठी त्या आरोग्य विभागाने दोन कोटी रुपये खर्चाच्या निविदा काढल्या आहेत. प्रत्येक आरोग्य केंद्रावर एक कर्मचारी कंत्राटी पद्धतीने नेमण्यात येणार असून, त् ...