विधानसभेची आचारसंहिता लागू होताच, जिल्हा परिषदेची गर्दी ओसरली. गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषदेला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. शुक्रवारी दुपारी बारा वाजेपासून जिल्हा परिषद प्रशासनाने आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू केली असून, ...
दिंडोरी विधानसभा मतदारसंघाचे अनेक प्रश्न आजही सरकार दरबारी पडून आहेत, त्यांच्या सोडवणुकीसाठी विद्यमान आमदार नरहरी झिरवाळ यांनी शासनस्तरावर गेली पाच वर्षे पाठपुरावा केला. त्यातील काही प्रश्न सुटण्यास मदत झाली तर काही प्रतीक्षेत आहेत. ...
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी घोषित होण्याच्या शक्यतेने जिल्हा परिषदेत नवीन कामांचे कार्यारंभ आदेश घेणे, देयके पास करून घेणे व नवीन कामांना मान्यता मिळविण्यासाठी ठेकेदारांची गर्दी होवू लागली असून, सकाळपासून तर सायंकाळपर्यंत संपूर्ण प ...
ग्रामविकास विभागाने राज्यातील दहा गटविकास अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून, त्यात मालेगावचे गटविकास अधिकारी आनंद पिंगळे यांची जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली, तर चांदवड व देवळा या दोन्ही ...
जिल्हा परिषदेच्या वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांना शासकीय गणवेश खरेदीसाठी अनुदान देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला असून, त्यासाठी २७ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. यात कर्मचाऱ्यांना दोन वर्षांसाठी तीन शर्ट व तीन पॅण्ट, तर महिला कर्मचाºयांना फिकट निळ्या ...
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बदल्या करण्यात आल्या असून, त्यामुळे जिल्हा परिषदेच्या रिक्त जागा भरल्या गेल्या आहेत. नाशिक जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारीपद काही दिवसांपासून रिक्त होते. ...
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागात अनेक कामे केली जातात. गेल्या आर्थिक वर्षाच्या अखेरीस जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रस्ते सुधार कार्यक्रमांतर्गत जवळपास शंभर कोटींचे कामे मंजूर करण्यात आली असून, यंदाही आजपावेतो सुमारे ५० कोटींच्या कामांना मंजु ...
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे यांनी सिन्नर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून सलून दुकानदारांना वाटप केलेल्या खुर्ची खरेदीची प्रशासनाने चौकशी सुरू केली असून, ज्या ज्या दुकानदारांना खुर्चीचे वाटप करण्यात आले त्यांच्याकडून खुर्ची खरेदीचे अ ...