लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक जिल्हा परिषद

नाशिक जिल्हा परिषद

Nashik jilha parishad, Latest Marathi News

सुरगाण्याचे गर्भपातासाठी गुजरात कनेक्शन? - Marathi News | Gujarat connection for abortion? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सुरगाण्याचे गर्भपातासाठी गुजरात कनेक्शन?

जिल्ह्यातील आठ तालुके आदिवासी असले तरी, या तालुक्यांच्या तुलनेत सुरगाणा तालुक्यात मुलींचा जन्मदर हजारी ९०८ इतकाच आहे. त्यामानाने अन्य आदिवासी तालुक्यांमध्ये हाच जन्मदर अधिक असल्याचे आरोग्य खात्याच्या पाहणीतून लक्षात आल्यामुळे याविषयी चिंता व्यक्त केल ...

चौकशीच्या काळात कर्मचाऱ्यांच्या रजा बंद - Marathi News | Staff leave is closed during interrogation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चौकशीच्या काळात कर्मचाऱ्यांच्या रजा बंद

जिल्हा परिषदेच्या कारभाराची समितीमार्फत विभागीय आयुक्तांनी सुरू केलेली चौकशी निष्पक्ष व पारदर्शीपणे व्हावी यासाठी खुद्द मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांंनीच पुढाकार घेतला असून, चौकशी समितीच्या कामकाजात खंड वा अडचणी निर्माण होवू नयेत यासाठी ...

चौकशीत दोषी जिल्हा परिषद अधिकाऱ्यांवर कारवाई - Marathi News | District Council officers guilty of inquiry | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चौकशीत दोषी जिल्हा परिषद अधिकाऱ्यांवर कारवाई

जिल्हा परिषदेच्या कामकाजाची चौकशी विभागीय आयुक्तांनी नियुक्त केलेल्या चौकशी समितीमार्फत केली जात असून, यापूर्वी निधी अखर्चित ठेवण्यामागची कारणे व त्यास जबाबदार असलेले अधिकारी त्याचबरोबर अन्य विभागांच्या कामांना होणाºया विलंबाबाबत साºया गोष्टी चौकशीत ...

जिल्हा परिषदेच्या चौकशीचा फार्स उलटणार - Marathi News | Zilla Parishad probe will be reversed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हा परिषदेच्या चौकशीचा फार्स उलटणार

जेमतेम सहा महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदेची सूत्रे हाती घेतलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांच्या कारभाराची चौकशी सहा सदस्यीस समितीने केली असली तरी, या चौकशीतून भुवनेश्वरी यांच्या पूर्वसुरींचाच दोष समोर येत असल्याने अशा चौकशीचा फार्स संब ...

खेडगावला ४५, तर गोवर्धन गटात ४३ टक्के मतदान - Marathi News | In Khedgaon, 5 percent voting in Govardhan group | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खेडगावला ४५, तर गोवर्धन गटात ४३ टक्के मतदान

जिल्हा परिषदेच्या रिक्त झालेल्या खेडगाव आणि गोवर्धन गटाच्या पोटनिवडणुकीत मतदारांचा निरुत्साह दिसून आला. खेडगाव गटासाठी ४५, तर गोवर्धन गटात केवळ ४३ टक्के इतके मतदान झाले. ...

जिल्हा परिषदेच्या चौकशीचा फार्स उलटणार - Marathi News | Zilla Parishad probe will be reversed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हा परिषदेच्या चौकशीचा फार्स उलटणार

भुवनेश्वरी यांनी जुलै महिन्यात जिल्हा परिषदेचा पदभार हाती घेतल्यानंतर काही दिवस जिल्ह्याचे प्रश्न, समस्या, भौगोलिक, सामाजिक परिस्थिती समजावून घेत प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. प्रत्येक विभागाचा योजनानिहाय आढावा घेत असताना अखर्चित निधीच्या खर्चाची बा ...

चौकशीच्या काळात जिल्हा परिषदेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या रजा बंद - Marathi News | During the interrogation, leave of officers, employees is closed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चौकशीच्या काळात जिल्हा परिषदेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या रजा बंद

मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी सहा सदस्यीय समिती गठीत केली असून, या समितीने गेल्या तीन दिवसांपासून जिल्हा परिषदेत तळ ठोकला आहे. या समितीला चौकशीत संपुर्ण सहकार्य करून देण्याच्या सुचना यापु ...

जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक आता नियमानुसारच - Marathi News | Presidential elections are now the norm | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक आता नियमानुसारच

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांची मुदत सप्टेंबर महिन्यात संपुष्टात येत असताना युती सरकारने पक्षांतर्गत गटबाजी व राजी-नाराजी टाळण्यासाठी विद्यमान पदाधिकाºयांना १२० दिवस म्हणजे चार महिन्यांची मुदतवाढ दिल ...