जिल्हा परिषदेतील सदस्य संख्येवरच अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांच्या सभापतींचे वाटप केले जाणार आहे. मात्र कोणत्या पक्षाला कोणत्या विषय समित्या देण्यात येणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. शिवसेनेत अध्यक्षपदासाठी जोरदार फिल्डिंग लावली जात ...
जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा अपेक्षितपणे गोंधळात पार पडली. अपेक्षेप्रमाणे यामुळे की सभेच्या पूर्वी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत पदाधिकारी व सदस्यांनी त्याची चुणूक दाखवून दिली होती. ...
शाळा दुरुस्तीसाठी राज्य शासनाकडून कोट्यवधीचा निधी प्राप्त होऊनही सदर विषयाची फाइल तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी अडवून ठेवल्याच्या कारणावरून जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी मोठा गोंधळ झाला. सभापतींसह सदस्यांनी थेट अध्यक्षांच्या आसनासमोर ...
जिल्हा परिषदेच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या कारकिर्दीतील अखेरच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी सर्व पदाधिकारी व सदस्यांनी प्रशासनाच्या विरोधात आक्रमक होत खातेप्रमुखांच्या वर्तनाचे वाभाडे तर काढलेच, परंतु फाइलींची अडवणूक व लांबलेल्या प्रवासाबद्दल जाब विच ...
नांदगाव तालुक्याचे वैद्यकीय अधिकारी ससाणे यांच्याकडून रुग्ण व जिल्हा परिषद सदस्यांना दिल्या जाणाºया उद्धट वर्तुणुकीमुळे त्यांची बदली करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार असून, त्यांच्याविषयी तक्रारींची दखल घेऊन थेट पोलीस कारवाई करण्याचा सल्लाह ...
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व पदाधिकारी निवडीसाठी शिवसेना व राष्टÑवादी कॉँग्रेस सरसावली असून, शुक्रवारी दोन्ही पक्षांनी आपापल्या सदस्यांची स्वतंत्र बैठक घेऊन मते जाणून घेतली. दोन्ही बैठकांमध्ये महाविकास आघाडी होणार असल्याचे सदस्यांना सांगण्यात आले असले ...
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, पदाधिकाऱ्यांना आणखी दोन महिने मुदतवाढ देण्याचा निर्णय नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात घेण्यात आल्याने विद्यमान पद धिकाºयांना मोठा दिलासा मिळाला असून, या पदांच्या निवडणुकीवर डोळा ठेवून तयारीला लागलेल्या इच्छुकांचा मात्र हिरमोड झाल ...