जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड २ जानेवारी रोजी तर दुसऱ्याच दिवशी विषय समित्यांच्या सभापतींची निवड करण्यात आली होती. मात्र या पदाधिकाऱ्यांना समित्यांचे वाटप करण्यात न आल्याने त्यासाठी मंगळवारी विशेष सर्वसाधारण सभा बोलविण्यात आली होती. ...
नाशिक महापालिकेच्या सेंट्रल किचनमधून विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाची खिचडी देण्याची बाब उघडकीस आल्यानंतर या योजनेतील एकामागोमाग एक त्रुटी उघडकीस येऊन ठेकेदाराने या योजनेआड किती व कसे खिसे भरण्याचे पराक्रम केले त्याचे किस्से चवीने चघळले जात ...
केंद्र व राज्य सरकार पुरस्कृत असलेली ही योजना जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत राबविली जाते. मुलगा किंवा मुलगी या दोघांपैकी एक अनुसूचित जाती वा जमातीचे असल्यास व त्यांनी आंतरजातीय विवाह केला असल्यास त्यांना ५० हजार रुपये आर्थिक मदत देण्याची ...
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची गेल्या आठवड्यात व त्यापाठोपाठ विषय समित्यांच्या सभापतींची निवडणूक पार पडली असून, अध्यक्षपदावर सेनेचे बाळासाहेब क्षीरसागर तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे सयाजीराव गायकवाड यांची नियुक्ती झाली ...
नाशिक जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने तीन वर्षांपूर्वी प्रत्येकी २२ हजार रुपये किमतीची १२२ बायोमेट्रिक यंत्रे खरेदी करून ती प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांमध्ये बसविली होती. ...
जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवडणूक गुरुवारी (दि. २) पार पडून अध्यक्षपदी सेनेचे बाळासाहेब क्षीरसागर व उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे सयाजीराव गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली होती. त्यानंतर दुस-याच दिवशी शुक्रवारी विषय समित्यांच्या निवडणु ...
केंद्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार बालकांना १०० टक्केलसीकरणाने संरक्षित करण्यासाठी विशेष मिशन इंद्रधनुष्य लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. पुढील २ महिने फेब्रुवारी, मार्चमध्ये दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी सुरू करून सुटीचे दिवस वगळता एकूण ...
वर्षाचा सांधेबदल होत असताना राज्यातले व नाशिक महापालिकेतले कारभारी बदलले, त्यापाठोपाठ पंचायत समित्यांचे व जिल्हा परिषदेतले पदाधिकारीही बदललेत. हे नवे नेतृत्व नवी उमेद घेऊन आले आहे. त्यांच्या कामकाजावरच पुढील निवडणुका लढल्या जातील. तेव्हा, त्यांच्या ह ...