या घटनेत रेखा बाळू मोरे ही (३२) सुमारे ९० टक्के भाजली तर तिला जाळणारा तिचा मानलेला भाऊ व पतीचा मित्र संशियत आरोपी रविंद्र नाना भामरे देखील दहा टक्के भाजला आहे. भामरे याने रेखाला जाळल्यानंतर औषध सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ...
भूखंडावरील वाळलेल्या गवतानेही पेट घेतला होता. कचरा पेटला असल्याचा विचार करत सुरुवातीला या आगीकडे परिसरातील नागरिकांनी दुर्लक्ष केले; मात्र आगीने क्षणार्धात रौद्रावतार धारण केला. ...
नाशिक : सिडको परिसरातील बाजीप्रभू चौक परिसरातील निलगिरीच्या झाडावर सुमारे ५० फूट उंचीवर अडकलेल्या घार पक्ष्याची महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सुटका ... ...
नाशिक : जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी स्टेडियममधील भुयारी गटारीच्या चेंबरच्या स्वच्छतेचे काम एका खासगी ठेकेदाराकडूून रविवारी (दि.३) सुरू करण्यात ... ...
व्हेज ऍरोमा हॉटेलजवळील परिसरात बहुमजली इमारतीचे बांधकाम सुरु आहे. या इमारतीत वेल्डिंगचे काम सुरु आहे. गुरुवारी (दि.28) सकाळी वेल्डिंगचे काम सुरु असताना त्यातील काही ठिणग्या व्हेज ऍरोमा हॉटेलच्या परिसरात पडल्या. ...
तीन घरांपैकी पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय करुन उदरनिर्वाह करणाऱ्या मुख्तार शेख यांचे घर संपुर्णत: जळून खाक झाले. त्यांच्या घरातील संसारपयोगीवस्त बेचिराख झाल्याने कुटुंबातील महिलांनी एकच टाहो फोडला होता ...
नाशिक : गंगापूररोडवर दुपारी एक वाजेच्या सुमारास अचानकपणे चोपडीसावर प्रजातीचा वृक्ष बुधवारी (दि.६) उन्मळून रस्त्यालगत उभ्या असलेल्या बलिनो कारवर ... ...
या आठवडाभरात सुमारे २८ पक्षी नायलॉन मांजात अडकून जायबंदी झाले आहेत. नाशिक शहरातील विविध उपनगरांमध्ये कार्यरत असलेल्या पक्षीमित्रांनी नायलॉन मांजात अडकलेल्या पक्ष्यांचा जीव वाचविण्यासाठी आलेल्या ‘कॉल’ला दाद देत धाव घेतली. ...