बुधवारी सायंकाळच्या सुमारास अचानकपणे अंधारात घोड्याचा पाय उघड्या चेंबरमध्ये गेल्याने घोडा चेंबरमध्ये पडला. चेंबर किंमान पंधरा फूट खोल असल्याने घोडा पुर्णपणे त्यामध्ये अडकला. त्यामुळे घोड्याने विव्हळत रात्र चेंबरमध्येच काढली. ...
जुने नाशिक परिसरातील गोदाकाठालगत गावठाण भागात असलेल्या काजीगढीवरील धोकादायक झालेल्या घरांमधील सुमारे ३५ कुटुंबांचे स्थलांतर पोलीस बंदोबस्तात महापालिका आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केले. ...
उन्हाळी सुटीचा हंगाम असल्याने पांडवलेण्याच्या निसर्गरम्य वातारणात धमाल करायची म्हणून भाभानगर परिसरातील चार मित्र सकाळी लेणी परिसरात आले. जलद प्रतिसाद पथक, अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेऊन डोंगरमाथ्यावर अडकून पडलेल्या दोघा हौशी तरूणांना सुखरूप खाली ...
पांडवलेणी डोंगरावर हौशी ट्रेकर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या भागात विनाकारण ट्रेकिंगच्या नावाखाली भटकंती करणा-या उपद्रवींचे प्रमाणही वाढत आहे. ...
पोलीस नियंत्रण कक्षातून महापालिका आपत्ती निवारण कक्ष, सिडको अग्निशमन उपकेंद्राला माहिती कळविण्यात आली. माहिती मिळताच सिडको अग्निशमन विभागाचे जवान पांडवलेणी डोंगराच्या दिशेने रवाना झाले. ...