रहिवाशांनी प्रसंगावधान राखल्यामुळे या दुर्घटनेत जीवीतहानी टळली; मात्र या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. या घटनेत कल्पेश मैंद नावाचा युवक किरकोळ स्वरूपात जखमी झाल्याचे महापालिका सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता बच्छाव यांनी सांगितले. ...
महापूराचा फटका मोठ्या प्रमाणात दोन्ही काठांवरील जुने नाशिक व पंचवटी भागाला बसला आहे. या भागात मोठ्या प्रमाणात चिखलगाळाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे या भागाची गमे यांनी मनपाच्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन पाहणी क रत तत्काळ मदतकार्य यु ...
रविवारी सकाळपासूनच गोदावरी नदीला पूर आलेला होता पुराच्या पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली असताना मालेगाव स्टँड चिंचबन कोठारवाडी परिसरात संपूर्ण घरे पाण्याखाली सापडली होती. चिंचबन येथे असलेल्या सुलभ शौचालयात काम करणारे राजू शेवरे (३५), जयश्री शेवरे (३० ...
गणेशवाडी मनपा शाळेत स्थलांतरित केले खरे पण सकाळपासून पोटात अन्नाचा कणही नाही अशा अवस्थेत बसलेल्या त्या नागरिकांच्या मदतीसाठी अखेर पंचवटीकरांचे हात सरसावले सामाजिक जाणविेतून काही नागरिकांनी गंगा घाटावरील स्थलांतरितांना सकाळ सायंकाळ अशा दोनवेळच्या भोजन ...
बुधवारी सायंकाळच्या सुमारास अचानकपणे अंधारात घोड्याचा पाय उघड्या चेंबरमध्ये गेल्याने घोडा चेंबरमध्ये पडला. चेंबर किंमान पंधरा फूट खोल असल्याने घोडा पुर्णपणे त्यामध्ये अडकला. त्यामुळे घोड्याने विव्हळत रात्र चेंबरमध्येच काढली. ...