नाशिक : राज्य शासनाने वाळू लिलावासंदर्भात नवीन धोरण जाहीर केले असून, त्यात पूर्वीच्या सर्व तरतुदींमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आला आहे. गावातील वाळू लिलावांना ग्रामपंचायतींकडून होणारा विरोध लक्षात घेता, यापुढे वाळू ठिय्याच्या लिलावातून मिळणाºया ...
अपुरी आधार केंद्रे व त्यात सरकारची सक्ती पाहता शहरवासीयांची वणवण कायम असून, तीन दिवसांच्या सुट्यांनंतर मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील दोन्ही आधार केंद्रे दिवसभर बंद राहिल्याने सकाळपासून आलेल्या नागरिकांना निराश होऊन माघारी फिरावे लागले. शहरातील अ ...
२ आॅक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या परिसर स्वच्छतेच्या कामात गैरहजर असलेल्या कर्मचाºयांना जिल्हाधिकाºयांनी कारणे दाखवा नोटिसा बजावल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील स्व ...
राज्य उत्पादन शुल्कच्या नाशिक विभागाच्या भरारी पथकाने धुळे जिल्ह्यातील सांगवी येथे छापा टाकून ट्रकसह सुमारे साडेसहा लाख रुपयांचे स्पिरिट जप्त केले आहे़ नाताळ आणि ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून संशयास्पद वाहनांची तपासणी कर ...
राज्य सरकारने दुकाने व आस्थापना अधिनियमात नुकतीच सुधारणा केली असून, त्यात प्रामुख्याने बिअर बार, परमिट रूम, हॉटेल्स, रेस्टॉरंट, हुक्का पार्लर, वाइन शॉप व चित्रपटगृहे उघडण्याच्या व बंद होण्याच्या वेळेत बदल करीत संबंधित आस्थापनांना मोठा दिलासा दिला आहे ...
रेशन दुकानांमध्ये शिधापत्रिकाधारकांना गव्हाऐवजी निकृष्ट मका वितरित करण्यास राष्टÑवादी महिला कॉँग्रेसने विरोध दर्शविला असून, निवासी उपजिल्हाधिकाºयांना निकृष्ट दर्जाचा मका भेट देऊन त्याचा निषेध नोंदविला आहे. ...
नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या मतदार नोंदणीसाठी शेवटच्या दिवसापर्यंत विभागात ४६,२८५ शिक्षकांनी मतदार म्हणून नोंदणी केली आहे, त्यात नाशिकला सर्वाधिक नोंदणी झाली असली तरी, सहा वर्षांपूर्वीच्या मतदारांपे ...
नाशिक : बागलाणचे तहसीलदार सुनील सैंदाणे यांची कारकीर्द नेहमीच वादग्रस्त ठरली असून, आजपावेतो ते विविध प्रकरणांत दोषी आढळून तीन वेळा सेवेतून निलंबित झाले आहेत. ...