नाशिक : कोषागार कार्यालयातील लिपिकांना पदोन्नती देण्यास सरकारने नकार दिल्याच्या निषेधार्थ जिल्हा कोषागार कर्मचाºयांनी गुरुवारपासून दोन दिवस सामूहिक रजा टाकून संप पुकारला. ...
नाशिक : धान्याचा काळाबाजार रोखण्याबरोबर अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने एप्रिल महिन्यापासून ई-पीडीएस बायोमेट्रीक प्रणालीद्वारे धान्य वितरणाची सक्ती रेशन दुकानदारांना केल्यामुळे जिल्ह्यातील २६६० दुकानांमधून जेमतेम एप्रिल अखेर ६० टक्केच धान्याचे वितरण ...
शहरात बेकायदेशीरपणे वाळू तस्करी करण्याचा प्रकार सुरूच असून, सोमवारी सकाळी त्र्यंबकरोडने भरधाव वेगाने वाळू घेऊन जाणारा मालट्रक प्रभारी प्रांत अधिकारी सोपान कासार यांनी सायकलीने पाठलाग करून पकडला. नंदुरबार जिल्ह्यातून सदरची वाळू नाशिक शहरात विक्रीसाठी ...
येथील नगर परिषदेच्या कामकाजात आलेल्या बेशिस्तीला अजूनही लगाम लावण्यात आलेला नाही, अशी तक्रार नगराध्यक्ष राजेश कवडे यांनी उपजिल्हाधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांच्याकडे केली आहे. नगराध्यक्षांनी भ्रमणध्वनीवरून संपर्कसाधला असता मंगरुळे यांनी कारवाई (दुसऱ ...
खासदाराने सुचविलेल्या विकासकामांना जिल्हाधिकाºयांनी प्रशासकीय मंजुरी देण्याऐवजी जिल्हा नियोजन समितीच्या कार्यालयातील सांख्यिकी सहायकाने परस्पर बनावट स्वाक्षरी करून कामे मंजूर केल्याचा व ठेकेदाराला हाताशी धरून कामांची देयकेही काढल्याचा प्रकार घडल्याची ...
नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलेल्या करवाढीच्या निर्णयाला स्थगिती देणारा महासभेचा ठराव निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्याकडे तातडीने पाठविण्याच्या हालचाली सत्ताधारी भाजपाने सुरू केल्या असतानाच जिल्हा प्रशासनाकडून मात्र सदर ठराव ...
नाशिक : गरोदर व स्तनदा मातांना शासनाच्या आरोग्यविषयक योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण विकास विभागाने आधारची सक्ती केली असून, त्यामुळे कुपोषण व बालमृत्यूचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त करीत राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या महिला आघाडीने अपर जिल्हाधिकाऱ्यांना नि ...
तालुक्यातील वडांगळी येथील देवनदीच्या बंधायातून वाळूचा उपसा होत असल्याची तक्रार केल्यानंतर तलाठ्याने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. यात सुमारे २४ ब्रॉस वाळूचा विनापरवाना उपसा केल्याचे आढळून आल्याची माहिती तलाठी व्ही. डी. कवळे यांनी दिली. ...