शासन आपल्या गावात उपक्रमांतर्गत तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकलहरे गावातील मारुती मंदिरामध्ये मंगळवारी शासनाच्या विविध योजना ग्रामस्थांना सांगून सुमारे १५० रेशन कार्ड जागेवरच वितरित केले. ...
जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या महात्मा गांधी राष्टÑीय रोजगार हमी योजनेच्या कामासाठी तालुका पातळीवर मानधनावर नेमलेल्या मालेगावच्या तीन कर्मचाºयांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते यांनी निलंबित केल्याचा वाद चांगलाच चिघळला ...
पावसाळ्यात निसर्गरम्य ठिकाणी पर्यटकांची होणारी गर्दी व नैसर्गिक वातावरण टिपण्यासाठी आबालवृद्धांना लावलेले वेड व त्यातून जिवघेण्या ठिकाणापर्यंत होणारा शिरकाव पाहता, यंदा पावसाळ्यात धोकादायक ठिकाणी ‘नो सेल्फी झोन’ची अंमलबजावणी करण्यात येणार असून, नैसर् ...
नाशिक महापालिकेच्या वतीने स्मार्ट सिटी अंतर्गत अशोकस्तंभ ते त्र्यंबकनाका दरम्यानच्या स्मार्ट रस्त्याचे कामकाज मंगळवारपासून सुरू करण्यात येत असून, या कामामुळे हा संपूर्ण रस्ता एकाबाजूने बंद करण्यात येणार असल्याचे निमित्त शोधून जिल्हाधिकारी कार्यालयासम ...
मे महिन्यात अन्नधान्य महामंडळाकडून नाशिक जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी तांदळाचा पुरेसा पुरवठा न करण्यात आल्याने रमजान महिन्यात शहरातील रेशन दुकानांमध्ये तांदळाचा खडखडाट निर्माण झाला असून, रेशनचे धान्य खाणाऱ्या गोरगरिबांवर उपासमारीची वेळ आल ...
सरसकट कर्जमाफी व शेतीलमालाला दीडपट हमीभाव या मागण्यांसाठी राष्ट्रीय किसान महासंघ व किसान एकता या राष्ट्रीय संघटनांसह देशभरातील १७० संघटनांनी १ ते १० जून या कालावधीत देशव्यापी शेतकरी संप पुकारला असून या संपाच्या शेवटच्या दिवशी १० जूनरोजी संपात सहभागी ...
नाशिकरोड विभागीय आयुक्त कार्यालयाच्या आवारात असलेले सेतू कार्यालय गेल्या तीन महिन्यांपासून बंद असून, विविध दाखल्यांसाठी पालक व विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे सदर सेतू कार्यालय तातडीने सुरू करावे, अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिष ...
केंद्रातील मोदी सरकारच्या कारकिर्दीला चार वर्षे पूर्ण झाले असून या चार वर्षात मोदी सरकाने जनतेचा विश्वास घात केल्याचा अरोप करीत नाशिक शहर काँग्रेस कमिटीतर्फे शनिवारी (दि.26)शहरातून मोर्चा काढूून जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. ...