वैद्यकीय ऑक्सिजन पुरवठ्यात सुयोग्य नियोजनातून हळूहळू सुधारणा होत असून, जोपर्यंत वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा नियमित होत नाही तोपर्यंत रुग्णालयांनी ऑक्सिजनचा वापर काळजीपूर्वक करावा. तसेच किमान दोन दिवस पुरेल इतका ऑक्सिजनचा साठा आपल्या रुग्णालयात ठेवावा, ...
लासलगाव : नाशिक जिल्ह्यात कोरोना विषाणूचा उद्रेक होत असल्याने कोविड-१९ या आजाराने बाधीतांची संख्या देखील मोठी आहे.या संदर्भात लोकप्रतिनिधींनी गुरुवारी (दि.२९) जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांची भेट घेऊन चर्चा केली. ...
नाशिक : शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना रेमडेसिविर आणि इंजेक्शनचा पुरवठा अपेक्षेप्रमाणे होत नाही. त्यामुळे रुग्णांना दाखल करून घ्यावे किंवा नाही याबाबत प्रश्न निर्माण होत आहे. काही प्रमाणात अजूनही रेमडेसिविरचा काळाबाजार सुरू आहे. ...
नाशिक: आपत्ती व्यवस्थापन संदर्भातील आदेश काढण्याच े अधिकार केवळ आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणालाच असून इतर विभागांनी केवळ आदेशाचे अनुपालन करण्याच्या सुचना देत जिल्हाधिकाऱ्यांनी इतर विभागांनी काढलेले आदेश रद्द केले आहेत. ...
नाशिक : राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीच्या तुटवड्यावरून राजकीय घमासान सुरू असतानाच जिल्ह्यात आतापर्यंत बागलाण तालुक्यात सर्वाधिक लसीकरण झाले आहे. लसींचा साठाही अत्यल्प प्रमाणात उपलब्ध असल्याने लसीकरणाबाबत संभ्रमावस्था वाढली आहे. नोंदणी करुनही अनेक ठिका ...
कोरोनाच्या उच्चाटनासाठी आरोग्य यंत्रणा राब राब राबत आहे. रात्रंदिवस जीव धोक्यात घालून त्यांची प्रयत्नांची शर्थ सुरू आहे; पण दुसरीकडे काही घटक मात्र अजूनही बेफिकिरीने वागताना दिसून येतात, ज्याचा फटका सामान्यांना बसणे स्वाभाविक ठरून जाते. ...
विनाकारण रात्री बाहेर फिरणारे तसेच मास्कविना सार्वजनिक ठिकाणी वावरणाऱ्या व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेत पोलीस ठाण्यांची वारी घडवून आणावी. चार ते पाच तास पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्याची 'शिक्षा' अशा बेजबाबदार वर्तन करणाऱ्या नागरिकांना 'धडा' शिकवून जाई ...