ऑनलाइन प्रणालींतर्गत जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून विविध प्रकारचे १३ दाखले वितरित केले जातात. शेतीविषयक प्रकरणे तसेच शैक्षणिक कामांसाठी या दाखल्यांची आवश्यकता असते. ई-सेवा केंद्राच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या अर्जंवरील अंतिम प्रक्रिया पूर्ण करून ...
नाशिक : कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्याने नाशिक शहरात निर्बंध शिथिल झाले असले तरी वीकेंड लॉकडाऊनमध्ये मंगल कार्यालये आणि लॉन्सदेखील समाविष्ट करण्यात आल्याने चार विवाह मुहूर्त लॉकडाऊनमध्ये अडकणार असल्याने त्यात शिथिलता द्यावी, अशी मागणी नाशिक मंगल क ...
नदी,नाले आटले तर विहीरींनी तळ गाठळ्याने अनेक गावांमधून टँकरची मागणी होऊ लागली. तालुका पातळीवरून टँकर्स सुरू करण्याचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्याने जिल्ह्यात ऐन पावसाळ्याच्या तोंडावर टँकर्स सुरू करण्याची वेळ आली. ...
जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या कमी होत असल्याने मंगळवार (दि.१) पासून व्यवहार खुले करण्यास जिल्हा प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली. सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सर्वच प्रकारची दुकाने सुरू झाल्यामुळे निर्धारीत वेळत खरेदी उरकण्यासाठी बाजारपेठेत झ ...
नाशिक जिल्हा रेडझोनमधून बाहेर आल्याने जिल्हयाला लागू असलेले निर्बंध काही प्रमाणात शिथील करण्यास जिल्हा पात्र ठरला आहे. त्यापाश्व'भूमीवर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हातील कोरोनास्थितीचा आढावा घेत जिल्ह्याला काही प्रमाणात दिलासा दिला आहे. ...
जिल्ह्यातील २४ मोठ्या आणि मध्यम प्रकल्पामध्ये पाण्याचा साठा अवघा ३० टक्के इतकाच असल्याने नागरिकांना पाण्याची काटकसर करावी लागण्याची शक्यता आहे. यंदा एक दिवस आधीच मान्सूनचे आगमन होण्याची शुभवार्ता असली तरी बदलत्या ऋतूचक्रामुळे पावसाची प्रतीक्षा देखील ...
नाशिक : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये रोजगार गमावलेल्या गरजू आदिवासी बांधवांसाठी राज्य शासनाने मदतीचा हात पुढे केला आणि आदिवासी विकास महामंडळातील बंद पडलेल्या खावटी योजनेचे पुनरुज्जीवन करत प्रति लाभार्थी चार हजार ...