नाशिक : मंत्रालयीन दक्षता पथकाने आठ वर्षांपूर्वी केलेल्या दप्तर तपासणी पाहणीत महसूल, कुळकायदा, टंचाई, निवडणूक, पुनर्वसन या महत्त्वाच्या शाखांच्या कामकाजाबाबात काही आक्षेप नोंदविले होते. त्यानंतर आक्षेपांची कोणतीही चौकशी झाली नसल्याने तब्बल आठ वर्षांन ...
ब्रेक द चेन अंतर्गत राज्य शासनाने नव्याने मार्गदर्शक सूचना लागू केल्या असून, त्यानुसार सर्व प्रकारची दुकाने आता रात्री अकरा वाजेपर्यंत खुली ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. राज्य शासनाने दुकाने, मॉल्स, जिम तसेच उपाहारगृहांबाबत दिलेले आदेश नाशिक जिल्ह्य ...
जिल्ह्यात लागू असलेल्या निर्बंधात काही प्रमाणात शिथिलता मिळावी, या जिल्हा प्रशासनाच्या प्रस्तावावर गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या टास्क फेार्समध्ये निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यानुसार, पुढील सोमवारपासून नाशिककरांना दिलासा मिळणार की निर्बंध कायम राहणार ...
कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने होमक्वारंटाइन असलेले जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी विधिमंडळ अधिवेशनासंदर्भातील कामकाज आपल्या निवास्थानातूनच पूर्ण केले. गेल्या शनिवारी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ते घरातूनच ऑफिस ॲटोमेशनच्या माध्यम ...
कोरोना मृत्यूसह अन्य बाबींच्या नोंदी अद्ययावत ठेवल्या नाही. विलंबित बळी खासगी रुग्णालयांचेच असल्याचे सांगून प्रत्यक्षात त्यात शासकीय आणि खासगी अशा दोन्ही रुग्णालयांतील बळींच्या नोंदी घुसवण्यात येत आहेत. हे निदर्शनास आल्याने जिल्हाधिकारी सूरज मांढरे य ...
जिल्ह्यात विकासाची कामे करताना पर्यावरणाचे आणि सांस्कृतिक पाऊलखुणांचे जतन व्हावे यासाठी टास्क फोर्स स्थापन करण्यात आला असून, याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी काढले आहेत. ...
येवला : हॉटेल व्यवसायास सकाळबरोबरच सायंकाळी ६ ते १० अशी वेळ वाढवून देण्याची मागणी येथील नोंदणीकृत संस्था हॉटेल व्यापारी असोसिएशनने प्रांताधिकारी सोपान कासार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. ...