भ्रष्टाचार प्रकरणी सादर झालेल्या चर्चेनंतर संबंधित अधिकाऱ्यांकडे प्रकरणाचा अहवाल मागितला जातो, मात्र अधिकाºयांच्या दिरंगाईमुळे २० पेक्षा अधिक प्रकरणे केवळ अहवालाअभावी पडून असल्याची बाब भ्रष्टाचार निर्र्मूलन समितीच्या बैठकीत समोर आली. याप्रकरणाची दखल ...
विघ्नहर्ता गणरायाचे धूमधडाक्यात आगमन झाल्यानंतर सर्वत्र आनंदोत्सवास प्रारंभ झाला असून, या आनंदात आणखी वाढ करणाºया गौरींचेही गुरुवारी (दि.५) घरोघरी सोनपावलांनी आगमन झाले. गौरी आणताना ‘गौरी कशाच्या पाऊली आली, सोन्या-मोत्याच्या पाऊली आली’, असे म्हणत गौर ...
मतदान यंत्रांविषयी असलेली शंका तसेच काही प्रश्न असतील तर त्यांचे समाधान व्हावे यासाठी राजकीय पक्ष प्रतिनिधींच्या उपस्थितीत मंगळवार (दि.३) पासून ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्र कार्यप्रणालीची रंगीत तालीम करण्यात येणार आहे. ...
जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघांसाठी केव्हाही निवडणुकीची घोषणा होऊ शकते, अशी शक्यता गृहीत धरून जिल्हा निवडणूक विभागाने सुरू केलेल्या निवडणुकीच्या तयारीला चांगलाच वेग आला आहे. ...
मतदानापासून कोणताही घटक वंचित राहता कामा नये यासाठी निवडणूक आयोगाकडून विशेष दक्षता घेण्यात आलेली असून, आयोगाच्या सूचनेनुसार जिल्ह्यात दिव्यांग मतदारांची शोधमोहीमही सुरू करण्यात आलेली आहे. ...
गेल्यावर्षी दुष्काळी म्हणून जाहीर केलेल्या बागलाण तालुक्यातील लाभार्थ्यांचे दुष्काळी अनुदान चुकीच्या खाते क्रमांकावर वर्ग केल्याचा प्रकार सटाणा तहसील कार्यालयाने केल्याने लाभार्थी गेल्या दोन महिन्यांपासून लाभापासून वंचित असल्याची तक्रार समोर आली आहे. ...
राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता धान्य वितरणप्रणालीत कोणतीही त्रुटी राहू नये या पार्श्वभूमीवर रेशनदुकानदार संघटनेने पुकारलेला संप अखेर मागे घेण्यात आला आहे. दरम्यान, येत्या दि. १० तारखेपूर्वी केंद्रीय अन्न व पुरवठामंत्र्यांसोबत चर्चा होणार अस ...
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांमध्ये भीषण पूरपरिस्थिती ओढावल्याने या भागात राहणाऱ्या नागरिकांचे जीवन उद्ध्वस्थ झाले आहे. या भागातील नागरिकांच्या पुनर्वसनासाठी संपूर्ण राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू असताना नाशिकमधील औद्योगिक क ...