नाशिक : निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर जिल्ह्यात मतदार पडताळणी कार्यक्रम सुरू करण्यात आला असला तरी पडताळणी मोहिमेबाबत बीएलओंमध्ये निरुत्साह असल्याने ... ...
दोन लाखांपर्यंत कर्ज असलेल्या शेतकºयांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यासाठी राबविण्यात येणाºया कर्जमुक्ती योजनेसाठी व्यापक माहिती शेतकºयांपर्यंत पोहचविण्यासाठी अधिकाºयांचे सहकार्य महत्त्वाचे ठरणार आहे. यासंदर्भातील कोणतीही माहिती शेतकºयांपर्यंत पोहचणे अपेक् ...
गुन्हा नोंदवुन घेण्यास पोलिसांनी टाळाटाळ केल्यामुळे शिस्तभंग करण्याºया अधिकाºयांवर तातडीने कारवाई करण्यात यावी तसेच मजूरांची होणारी अमानुष पिळवणूक थांबावी यासाठी श्रमजीवी संघटेनच्यावतीने हा मोर्चा काढण्यात आला ...
नाशिक: जिल्ह्यातील विकासाच्या योजना तयार करण्यासाठी नियोजन बैठकीत होणारे निर्णय महत्वपुर्ण असल्याने पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत येत्या 18 रोजी होणा:या ... ...
पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत होणाºया जिल्हा नियोजन बैठकीला अद्याप आठ दिवसांचा अवधी असून, जिल्हा प्रशासनाकडून नियोजन बैठकीची तयारी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी रविवारी जिल्हा नियोजन समितीच्या कामकाजाचा आढावा घेतला. ...
देवळा तहसीलदाराने परस्पर जमिनीचे क्षेत्र वाढवून दिल्याची तक्रार उदयकुमार आहेर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली असून, तहसीलदारांना तत्काळ निलंबित करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. ...
शासकीय दरात जमीन देण्यास कुणीही तयार नसल्याने भूमिहिनांसाठी राबविण्यात येणारी दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबलीकरण योजना अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खुल्या बाजारातजमिनीला कोट्यवधींचा दर मिळत असल्यामुळे शासकीय दराने जमिनी देण्यास शेतकर ...
त्र्यंबकेश्वरजवळील दुगारवाडी धबधब्याच्या डोहात औरंगाबादच्या कृषी महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला, तर अन्य एकाचा शोध लागू शकला नव्हता. ही घटना बुधवारी (दि. १८) घडली. मृतांमध्ये विद्यार्थिनीचा समावेश आहे. ...