ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
राज्यात सर्वत्र पाऊस सुरू झाला असला तरी उत्तर महाराष्ट्रात अजूनही पावसाने दमदार हजेरी लावलेली नसल्याने उत्तर महाराष्ट्रातील टँकर्स अजूनही सुरूच आहेत. नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक ३४ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. ...
गुढीपाडव्यानिमित्त नववर्ष स्वागत यात्रांची परंपरा महाराष्ट्रातील बहुसंख्य शहरांमध्ये पाळली जाते. कला-संस्कृतीचे दर्शन या यात्रांमध्ये घडते. अलीकडे महिलांचा वाढता सहभाग हा उत्साहवर्धक आहे. गेल्या दोन वर्षांत कोरोना संकटामुळे यात्रांवर निर्बंध होते. यं ...
ओझर : नाशिक नंतर झपाट्याने विकसित होत असलेल्या ओझरच्या आठ महिन्यांपासून रिक्त असलेल्या मुख्याधिकारीपदाचा अतिरिक्त पदभार किरण देशमुख यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. ...
नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लावलेले काहीअंशी निर्बंध उठविण्यासाठी देण्यात आलेले कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचे उद्दिष्ट नाशिक महापालिका क्षेत्रात ... ...
जिल्ह्यात रविवारी (दि.२०) कोरोनाबाधितांची संख्या सलग दुसऱ्या दिवशी दोन आकड्यात अर्थात ८९ तर कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १९८ होती. दरम्यान, दिवसभरात एका नागरिकाचा मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या ८८८७ पर्यंत गेली आहे. ...
मनमाड : नांदगाव आणि मनमाड शहरामध्ये लसीकरणाबाबत प्रचंड निरुत्साह दिसून येत आहे, हे योग्य नाही. याबद्दल जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी मंगळवारी चिंता व्यक्त केली. ...
गोदावरी वाचवा, नाशिक वाचवा’, ‘गोदेचे प्रदूषण थांबवा जैवविविधता जोपासा’ असा संदेश जिल्हा प्रशासन, वनविभाग व नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या वतीने मंगळवारी (दि.२१) काढण्यात आलेल्या सायकल फेरीतून देण्यात आला. ...
कामकाजाच्या निमित्ताने नाशिक तलाठी कार्यालयात गेलेल्या एका महिला वकिलास उद्देशून तेथील अधिकाऱ्याने असभ्य वर्तणूक आणि अपशब्दाचा वापर केल्याने, नाशिक बार कौन्सिलकडून या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणी महिला वकिलांनी जिल्हाधिकारी सूरज मांढर ...