कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने संपुर्ण देशात लॉकडाऊन व संचारबंदी जारी केली, त्याच बरोबर जे नागरिक जेथे आहेत तेथेच त्यांनी राहावे असे आवाहन करण्यात आले. ...
शहराच्या विविध भागांत आणखी दोन नवीन कोरोनाबाधित रुग्ण गुरुवारी (दि. १५) आढळून आल्याने शहरवासीयांची चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे गुरुवारी आढळलेला एक रुग्ण हा टॅक्सीचालक असल्याने त्याचा अनेकांशी संपर्क आला असल्याची भीती महापालिका प्रशासनाने व्यक्त केल ...
नाशिक : जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून बुधवारी (दि.१3) जिल्ह्याचा कोरोनाबाधितांचा आकडा सकाळी दहा वाजेपर्र्यंत ७३२ इतका झाला. ... ...
नाशिक जिल्हा प्रशासनाने बुधवारपासून शहरातील जवळपास सर्वच दुकाने खुली करण्याची मुभा दिली आहे. अर्थचक्र गतिमान करण्यासाठी प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला असला तरीदेखील त्याचा गैरफायदाच अधिक ...
विविध स्वयंसेवी संस्थानी नाशिक शहर व जिल्ह्यात विविध ठिकाणी आपल्या गावी जाणाऱ्या परप्रांतीयांना वाटेत १० मे रोजी या एकाच दिवशी एकूण ३२ हजार लोकांना अन्नदान केले आहे ...
एकूणच जिल्ह्यातील मालेगावमध्ये कोरोनाचा कहर सुरू असून नाशिक शहरातही विविध उपनगरांमध्ये आता कोरोनाचा प्रादूर्भाव वाढताना दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांनी लॉकडाउनचे सर्व नियमांचे पालन करणे अत्यावश्यक ...
शहरात कसारा घाटातून मुंबईतील परप्रांतीय मजूरांचे जत्थे पायी प्रवास करत दाखल होत होते. सरकारने मोफत एसटीची सेवा मजूरांसाठी राज्याच्या सीमेपर्यंत उपलब्ध करून दिली ...
सायंकाळी पुन्हा पाच नवे रुग्ण शहरात आढळून आले तर ग्रामिण भागात चांदवड तालुक्यातील देवरगाव, मालेगाव तालुक्यातील सोयगावमध्ये प्रत्येकी एक रूग्ण आढळून आला. शहराचा आकडा तर थेट ४४ वर पोहचला आहे. ...