निवडणूक आयोगाने तालुकास्तरावर स्थापन केलेल्या मतदार मदत केंद्रावर कार्यरत असलेल्या डाटा एंट्री आॅपरेटर्सची ठेकेदारामार्फत भरती करण्यात येऊन त्यासाठी प्रत्येकी १२ हजार रुपये मानधन ठरलेले असताना प्रत्यक्षात या आॅपरेटर्सच्या हाती निम्मेच पैसे टिकविले जा ...
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे वीज ग्राहकांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी आलेल्या महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या जनसुनावणीत आयोगने पक्षपात केल्याचा आरोप करीत असून उत्तर महाराष्ट्रातील उद्योजक, शेतकरी व रहिवासी ग्राहकांचे म्हणणे ऐकून घ ...
रेशनमधून स्वस्त दरात दिल्या जाणाऱ्या तूर डाळीच्या दर्जाविषयी प्रारंभी नाके मुरडणा-या ग्राहकांनी डाळीची किंमत कमी होताच रेशनमधून डाळ घेण्यासाठी रिघ लावल्याने आॅगस्ट महिन्यात पुरवठा खात्याने तूर डाळीची मागणी १० हजार क्विंटलने वाढविली आहे. ...
आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने मतदान केंद्रांच्या पुनर्रचनेबाबत केलेल्या सूचनांनुसार जिल्ह्यात २२० नवीन मतदान केंद्रांची भर पडली असून, त्यांच्या मान्यतेचे प्रस्ताव राज्यपातळीवरून केंद्रीय पातळीवर पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे जिल ...
प्राण्यांवरील होणारे अन्याय-अत्याचार रोखण्यासाठी ‘सोसायटी फॉर प्रिव्हेंशन क्रुएल्टी आॅन अॅनिमल’(एसपीसीए) नावाची समिती शहरात गठित करण्यात यावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयाला दिले आहे ...
शहरातील सेतू केंद्र बंद करण्याच्या निर्णय घेण्यावरून न्यायालयाने जिल्हा प्रशासनाला दणका दिला. सेतू सेवा देणाऱ्या कंपनीच्या बाजूने निर्णय दिला असून, शहरातील सर्व सेतू केंद्रे दिलेली मुदत पूर्ण होईपर्यंत सुरू ठेवण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहे ...
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी बाजारभावाच्या पाचपट मोबदला देऊन थेट जमीन खरेदी करणाऱ्या प्रशासनाने आजवर ८० टक्केजमीन ताब्यात घेतली असली तरी, उर्वरित २० टक्के जागा ताब्यात मिळत नसल्याने त्यासाठी सक्तीचे भूसंपादन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ...