वेतनवाढीसह अन्य मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नाशिक जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी कृती समितीने बुधवारी एकदिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. ...
आमदार, खासदारांच्या स्थानिक विकासनिधीतून विविध शासकीय कार्यालये व शाळांसाठी लागणाऱ्या सुमारे १२६ संगणक खरेदीत जिल्हा नियोजन समितीने घोळ घातल्याचे उघडकीस आले असून, ठेकेदाराला ज्या प्रमाणकांची (स्पेसिफिकेशन) संगणक पुरविण्याची आॅर्डर देण्यात आली, त्यापे ...
गेल्या तीन महिन्यांपासून भारत निवडणूक आयोगाच्या वतीने विविध प्रकारची मतदार याद्या अद्ययावतीकरण मोहीम राबविली जात असल्याने त्याबाबत उदासीन असलेल्या नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघातील केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची (बीएलओ) सोमवारी तहसीलदारांनी घेतलेल्या आढावा ...
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत वापरण्यात येणाऱ्या नवीन ईव्हीएम यंत्राची तज्ज्ञांमार्फत सुरू असलेली चाचणी स्थानिक राजकीय पक्षांच्या अध्यक्षांसमक्ष करण्यासाठी निवडणूक आयोगाने आग्रह धरूनही त्याला स्थानिक पदाधिका-यांकडून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याचे प ...
नाशिक : सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गंत दरमहा ‘पॉस’यंत्राच्या साहाय्याने आॅनलाइन प्रणालीने रेशनमधून धान्य वितरण न करणाºया राज्यातील रेशन दुकानांची अचानक झाडाझडती करण्याचा निर्णय अन्न व नागरी पुरवठा विभागाने घेतला आहे. दुकानदारांकडून धान्य वितरण न करण ...
भारत निवडणूक आयोगाच्या मतदार पुनरीक्षण मोहिमेंतर्गत नाशिक जिल्ह्णातील बागलाण, कळवण, दिंडोरी व इगतपुरी या चार तालुक्यांतील आदिवासी महिलांची मतदार नोंदणी करण्याकडे अधिक लक्ष केंद्रित करण्यात येणार असून, याशिवाय नवीन मतदारांची नोंदणी व मतदार यादीतील त्र ...
नाशिक तालुक्यातील महादेवपूर या आदिवासी उपयोजनेत समाविष्ट असलेल्या ग्रामपंचायतीचे सरपंचपद आदिवासी संवर्गासाठी राखीव ठेवण्याऐवजी या पदासाठी चुकीचे आरक्षण काढून गेल्या २२ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने निवडणूक प्रक्रिया राबविणाऱ्यांमध्ये नाशिक तहसील कार् ...
त्र्यंबकेश्वर : मेटघर किल्ला ग्रामपंचायतीतील ग्रामस्थांचे पुनवर्सन करण्यासाठी प्रस्ताव तयार करून राज्य शासनाकडे लवकरच सादर करु असे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी गुरूवारी सांगितले. ...