अहमदनगर शहरातील तोफखाना भागात एका दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा नराधमास व त्याला पाठीशी घालणा-यांना फाशी द्यावी या मागणीसाठी विशेष मागास प्रवर्ग महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले. ...
केंद्र सरकारच्या ‘आयुष्मान भारत’ कार्यक्रमांतर्गत देशभरात सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा लाभ आदिवासी भागातील जनतेला मिळवून देण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न करावे, असे आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा ...
शहरातील जागांचे वाढलेले दर लक्षात घेता, नाशिक शहर व लागनूच असलेल्या भागात शेतजमिनींचा विनापरवाना व्यावसायिक वापर करणाऱ्या व्यावसायिकांविरुद्ध महसूल खात्याने मोहीम उघडली ...
१ सप्टेंबरपासून निवडणूक आयोगाने सुरू केलेल्या मतदार पुनरीक्षण मोहिमेत गणेशोत्सव काळात करण्यात आलेल्या व्यापक प्रचार व प्रसाराच्या निमित्ताने जिल्ह्यात गेल्या २३ दिवसांत २२ हजार नवीन मतदारांची नोंदणी करण्यात आली असून, सरासरी दिवसाला एक हजार याप्रमाणे ...
जिल्हाधिकारी कार्यालयातील उद्यानातील सुस्थितीतील जुन्या गुलमोहर झाडाची शासकीय सुटीच्या दिवशी सर्रासपणे कत्तल करण्यात आली असून, या वृक्षतोडीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने महापालिका व वृक्ष प्राधिकरण समितीची परवानगी घेतली होती काय, शिवाय उद्यानातील हा व ...
जिल्हाधिकारी कार्यालयातील या उद्यानात अनेक जुने झाडे असून, जिल्हाधिकारी कार्यालयात शासकीय कामासाठी येणाऱ्या परगावच्या अभ्यागतांसाठी हे झाडे वर्षानुवर्षे सावली देण्याचे काम करीत आहेत. असे असताना शनिवारी यातील गुलमोहर जातीच्या झाडाची वृक्षतोड करणाºया क ...
आमदार, खासदारांच्या स्थानिक विकास निधीतून १२६ संगणकांची खरेदी करणाऱ्या जिल्हा नियोजन विकास समिती कार्यालयाची यासंदर्भातील सारीच वाटचाल संशयास्पद असून, अवघ्या महिन्या-दीड महिन्यातच संगणक पुरविण्याचा ठेका सांगलीच्या कंपनीला देऊन ‘कार्यभाग’ साधताना आता ...