नांदगाव : स्वस्त धान्य दुकानातील धान्याच्या काळाबाजाराला आळा घालण्यासाठी शासनाने आॅनलाइन नोंद सुरू करून लाभार्थींना दिलासा देण्याचा प्रयत्न चालविला असला तरी त्यातून पळवाटा काढून शिधापत्रिकाधारकांच्या तोंडचे धान्य काढून घेण्याच्या क्लुप्त्या लढविल्या ...
मखमलाबाद परिसरात शासनाने सुरू केलेले तलाठी कार्यालय अनेकदा कुलूपबंदच राहत असल्याने विविध दाखले काढण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय निर्माण होत आहे. ...
जिल्हाधिकारी कार्यालयातील उद्यानात असलेले पुरातन गुलमोहराचे झाड शासकीय सुटीच्या दिवशी गुपचूप तोडण्यात आल्याची बाब ‘लोकमत’ने उघड केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने सदरचे झाड उन्मळून पडल्यामुळे तोडण्यात आल्याचा खुलासा केला ...
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये जागृती करण्यासाठी विविध माध्यमांचा वापर करण्याबरोबरच, नवीन मतदार नोंदणीवर भर देण्याच्या सूचना मुख्य निवडणूक अधिकारी अश्विनकुमार यांनी दिल्या. ...
: तालुक्यातील खडी क्रशरचालकांनी नियमानुसार गौणखनिजाची वाहतूक करावी व त्यापोटी शासकीय रॉयल्टी नियमित भरण्याची तंबी बुधवारी अपर जिल्हाधिकारी नीलेश सागर यांनी दिली. ज्या खडी क्रशरचालकांनी खनिकर्म विकास निधी भरला नसेल त्यांना परमिट न देण्याचे जाहीर करण्य ...
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन निवडणूक आयोगाकडून मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मतदार जागृती व नव मतदारांच्या नोंदणीसाठी कोरे अर्ज वाटप करून नोंदणी करून घेत असतानाच आता मतदार नोंदणी अर्जांच्या कागदी पिशव्या तयार करून त्या बाजारातील वस्तूं ...