लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय

नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय, मराठी बातम्या

Nashik collector office, Latest Marathi News

शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या  रिक्त जागा तातडीने भरण्याची मागणी - Marathi News |  The demand for the vacant seats of teachers and non-teaching employees to be done promptly | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या  रिक्त जागा तातडीने भरण्याची मागणी

राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांच्या रिक्त जागांवर नोकरभरती करण्यासोबतच विनाअनुदानित शिक्षकांना त्वरित अनुदान देणे, सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, सातवा वेतन आयोग लागू करावा, विनाअट वरिष्ठ व निवड श्रेणी देण्यात यावी आदी मागण्यां ...

सुभाष भामरे : महिला सक्षमीकरणामध्ये अग्रवाल समाजाचे मोठे योगदान - Marathi News |  Subhash Bhamre: Agarwal community's contribution to women's empowerment has been a major contributor | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सुभाष भामरे : महिला सक्षमीकरणामध्ये अग्रवाल समाजाचे मोठे योगदान

अग्र नारी प्रांतीय महिला असोसिएशनच्या १५व्या राज्यस्तरीय ‘अग्र-प्रेरणा’ महिला अधिवेशन रविवारी (दि.१८) शहरातील स्वामी नारायण बॅक्वेट हॉलमध्ये उत्साहात पार पडले. ...

जिल्ह्यात ४० हजार क्विंटल धान्याची बचत - Marathi News |  Grains savings of 40 thousand quintals in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात ४० हजार क्विंटल धान्याची बचत

एप्रिल महिन्यापासून शिधापत्रिकाधारकांना पॉस यंत्राच्या साहाय्याने रेशनवरून धान्य वाटपास सुरुवात झाल्यामुळे बोगस शिधापत्रिकाधारक समोर येऊ लागले असून, जिल्ह्यासाठी दरमहा मंजूर होणाऱ्या धान्याच्या नियतनात व उचलीत दरमहा कमालीची घट होण्यास सुरुवात झाली आह ...

१६७ रेशन दुकानांचे काढणार जाहीरनामे - Marathi News |  167 Announcements to remove ration shops | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :१६७ रेशन दुकानांचे काढणार जाहीरनामे

जिल्ह्यातील बंद झालेल्या ३६३ रेशन दुकानांपैकी १६७ दुकानांसाठी नव्याने जाहीरनामा काढण्याची तयारी जिल्हा पुरवठा कार्यालयाने सुरू केली ...

जिल्हा दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी किसान सभेचा मोर्चा - Marathi News |  Farmers' meeting rally demanded to declare drought in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हा दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी किसान सभेचा मोर्चा

वनहक्क कायद्याची अंमलबजावणी व संपूर्ण जिल्हा दुष्काळ जाहीर करावा, या मागणीसाठी बुधवारी किसान सभेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचा प्रशासनाने धसका घेतल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात व बाहेर प्रचंड पोलीस बं ...

आडगावला शेतकऱ्यांना ४० पट दंडाच्या नोटिसा - Marathi News |  40-fold penalty notices for farmers in the Adgaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आडगावला शेतकऱ्यांना ४० पट दंडाच्या नोटिसा

आडगाव परिसरातील शेतजमिनींचा व्यावसायिक वापर सुरू असल्याने नाशिक तहसील कार्यालयाने परिसरातील शेतकºयांना ४० पट दंड आकारणीच्या नोटिसा बजावल्याने शेतकºयांमध्ये खळबळ उडाली आहे. ...

हमीपत्राची विचारणा करताच घासलेटच्या मागणीत घट - Marathi News |  Due to the demand for the guarantee, the reduction in the demand for the wheat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हमीपत्राची विचारणा करताच घासलेटच्या मागणीत घट

एकेकाळी लाखो लिटर घासलेट लागणाऱ्या जिल्ह्यात गेल्या चार महिन्यांपासून घासलेट वापराचे प्रमाण कमालीचे घटले असून, त्यात पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत सुमारे दीड लाख नागरिकांना गॅस सिलिंडर वाटप करण्यात आले, ...

दंड भरूनही गौणखनिजासाठी अडवणूक - Marathi News |  Miniclip inducement by paying fine | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दंड भरूनही गौणखनिजासाठी अडवणूक

नाशिक तहसील कार्यालयाने शहराच्या विविध भागांत अवैध गौणखनिजाची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करून त्यांच्याकडून नियमानुसार दंडाची भरपाई करून घेतली असली तरी, गेल्या तीन आठवड्यांपासून दंड भरूनही प्रांत अधिकाºयांकडून वाहने सोडली जात नसल्याने ऐन सणासुदी ...