शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नासा

नासा, अर्थात नॅशनल अ‍ॅरॉनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेनं आतापर्यंत अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नासाचे 'अपोलो मून लँडिंग मिशन' हे अंतराळ संशोधनात ऐतिहासिक पाऊल ठरले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोसोबत काम करण्याची इच्छा नासानं चांद्रयान-२ मोहिमेनंतर व्यक्त केली आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांचं नवं पर्व सुरू होऊ शकतं.

Read more

आंतरराष्ट्रीय : ...तर महास्फोटाची शक्यता, पृथ्वीवर धोक्याची घंटा; चंद्रपूरात आकाशातून पडलेल्या वस्तूचं गूढ उकललं

आंतरराष्ट्रीय : NASA Psyche Mission: प्रत्येकाला 15 लाख नाही, 10 हजार कोटी! नासाचे यान 'त्या' उल्कापिंडावर झेपावणार; जगभरातील लोक होतील मालामाल

आंतरराष्ट्रीय : पृथ्वीच्या दिशेनं येतंय संकट! २७ डिसेंबर २०२१ ला काय घडणार?; NASA चा सतर्कतेचा इशारा

आंतरराष्ट्रीय : नासा या लघुग्रहावर हल्ला करणार, पृथ्वीला वाचवण्यासाठी २४ तारखेला यानाचे प्रक्षेपण होणार

जरा हटके : 'या' तारखेला होणार एलियन्स आणि मनुष्यांची भेट, वैज्ञानिकांनी सांगितलं काय होईल त्या दिवशी?

आंतरराष्ट्रीय : NASA: ‘चंद्रा’ची चमकदार कामगिरी! २ कोटी ८० लाख प्रकाशवर्ष दूर असलेला नवीन ग्रह शोधला; शास्त्रज्ञांचे मोठे यश

आंतरराष्ट्रीय : पृथ्वीवर घोंगावतेय महाविनाशाचे संकट, अणुबॉम्ब वाचवू शकतात जीव; वैज्ञानिकांचा दावा!

जरा हटके : अंतराळात आहे मौल्यवान धातूंची खाण, लवकरच NASA चे यान पाहणी करण्यासाठी जाणार

आंतरराष्ट्रीय : Geomagnetic Storm: कुठल्याही क्षणी पृथ्वीवर सौर वादळ धडकण्याची शक्यता; अनेक देशात ब्लॅकआऊट होण्याची भीती

राष्ट्रीय : ...अन्यथा भारतातील ‘ही’ १२ शहरं ३ फूट समुद्राच्या पाण्याखाली जाणार; NASA चा सर्वात मोठा इशारा