नासा, अर्थात नॅशनल अॅरॉनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेनं आतापर्यंत अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नासाचे 'अपोलो मून लँडिंग मिशन' हे अंतराळ संशोधनात ऐतिहासिक पाऊल ठरले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोसोबत काम करण्याची इच्छा नासानं चांद्रयान-२ मोहिमेनंतर व्यक्त केली आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांचं नवं पर्व सुरू होऊ शकतं. Read More
Know About Barry butch wilmore: आठ दिवसांसाठी अवकाशात गेलेले सुनीता विल्यम्स आणि बॅरी बुच विल्मोर तब्बल नऊ महिने अडकले होते. अखेर ते पृथ्वीवर परतले. भारतात सुनीता विल्यम्स यांची चर्चा होत आहे. पण, बॅरी बुच विल्मोर यांनाही विसरता येणार नाही. जाणून घ् ...
गेली ९ महिने अंतराळात घालवल्यानंतर सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतल्या आहेत. बुधवारी भारतीय वेळेनुसार पहाटे ३:२७ वाजता ते फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर उतरले. ...
NASA astronaut Sunita Williams returns to Earth: अंतराळ स्थानकावर अडकलेल्या अंतराळवीरांना परत आणण्यासाठी नासाने अनेक प्रयत्न केले परंतू त्या सर्वांना अपयश आले होते. तिथे यान नादुरुस्त होणे ते अनेकदा पृथ्वीवरून यान पाठविण्याच्या योजना फसल्या होत्या. अ ...
स्पेसएक्सचे क्रू-10 मिशन आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले आहे. यामुळे सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतणार आहेत. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर जून २०२४ पासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर अडकले आहेत. ...
नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांचा पृथ्वीवर परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ८ दिवसांच्या मोहिमेवर गेलेले हे दोघेही ९ महिन्यांपासून इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर अडकून पडले होते. ...
Sunita Williams News: खरंतर सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे आठ दिवसांच्या मोहिमेवर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात गेले होते. मात्र तांत्रिक बिघाडामुळे ते जवळपास नऊ महिने अंतराळातच अडकडून पडले. अशा परिस्थितीत आता सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर यां ...