लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नासा

नासा, फोटो

Nasa, Latest Marathi News

नासा, अर्थात नॅशनल अ‍ॅरॉनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेनं आतापर्यंत अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नासाचे 'अपोलो मून लँडिंग मिशन' हे अंतराळ संशोधनात ऐतिहासिक पाऊल ठरले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोसोबत काम करण्याची इच्छा नासानं चांद्रयान-२ मोहिमेनंतर व्यक्त केली आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांचं नवं पर्व सुरू होऊ शकतं.
Read More
परदेशी सहलींचा सोडा विचार; अंतराळ सफरीचं स्वप्न लवकरच होणार साकार - Marathi News | know about spacex first commercial spaceship built for astronauts | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :परदेशी सहलींचा सोडा विचार; अंतराळ सफरीचं स्वप्न लवकरच होणार साकार

'मंगळ'मय मंगळवार! 48.2 कोटी किमीचं अंतर कापून नासाचं 'इनसाईट' मंगळावर - Marathi News | know about nasa insight which landed on mars | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'मंगळ'मय मंगळवार! 48.2 कोटी किमीचं अंतर कापून नासाचं 'इनसाईट' मंगळावर