लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नासा

नासा

Nasa, Latest Marathi News

नासा, अर्थात नॅशनल अ‍ॅरॉनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेनं आतापर्यंत अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नासाचे 'अपोलो मून लँडिंग मिशन' हे अंतराळ संशोधनात ऐतिहासिक पाऊल ठरले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोसोबत काम करण्याची इच्छा नासानं चांद्रयान-२ मोहिमेनंतर व्यक्त केली आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांचं नवं पर्व सुरू होऊ शकतं.
Read More
ISRO शतक करण्यासाठी सज्ज; 2025 च्या पहिल्या मिशनने इतिहास रचणार, जाणून घ्या... - Marathi News | ISRO 100th Mission in January 2025: ISRO ready to make a century; The first mission of 2025 will create history | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ISRO शतक करण्यासाठी सज्ज; 2025 च्या पहिल्या मिशनने इतिहास रचणार, जाणून घ्या...

ISRO 100th Mission in January 2025: इस्रो जानेवारी 2025 मध्ये आपले नवे मिशन लॉन्च करणार आहे. ...

ISRO ची भरारी; अमेरिका आणि युरोपीय देशांकडून कमावले अब्जावधी रुपये - Marathi News | ISRO Income Earned billions of rupees from America and European countries | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ISRO ची भरारी; अमेरिका आणि युरोपीय देशांकडून कमावले अब्जावधी रुपये

मागील दहा इस्रोने ऐतिहासिक कामगिरी केली. ...

सुनिता विल्यम्स यांनी अंतराळात साजरा केला ख्रिसमस, नासाने शेअर केला फोटो; नेटकरी म्हणाले... - Marathi News | Sunita Williams celebrated Christmas in space NASA shared the photo netizens reacts | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सुनिता विल्यम्स यांनी अंतराळात साजरा केला ख्रिसमस, नासाने शेअर केला फोटो; नेटकरी म्हणाले...

गेल्या अनेक महिन्यांपासून सुनिता विल्यम्स अंतराळात अडकल्या आहेत. ...

तारीख पे तारीख; सुनिता विल्यम्स यांच्या परतीला लागणार वेळ, NASA ने दिली महत्वाची माहिती... - Marathi News | Sunita Williams: it will take more time for Sunita Williams to return earth, NASA gave important information | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तारीख पे तारीख; सुनिता विल्यम्स यांच्या परतीला लागणार वेळ, NASA ने दिली महत्वाची माहिती...

भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्सचे अनेक महिन्यांपासून अंतराळात अडकल्या आहेत. ...

सूर्याचा सखोल अभ्यास; ISRO च्या PROBA-3 मिशनमध्ये तांत्रिक बिघाड, आजचे उड्डाण रद्द... - Marathi News | ISRO reschedules Proba-3 launch: Technical failure in ISRO's PROBA-3 mission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सूर्याचा सखोल अभ्यास; ISRO च्या PROBA-3 मिशनमध्ये तांत्रिक बिघाड, आजचे उड्डाण रद्द...

ISRO reschedules Proba-3 launch: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने PSLV-C59 चे प्रक्षेपण पुढे ढकलले आहे. ...

ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार... - Marathi News | Venus Orbiter Mission: ISRO takes up new mission; India's spacecraft will go directly to Venus, all secrets will be revealed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...

Venus Orbiter Mission: शुक्राच्या पृष्ठभागाचे तापमान 475 अंश सेल्सिअस असल्यामुळे, ही मोहिम ISRO ची सर्वात आव्हानात्मक मोहिम असेल. ...

सुनिता विल्यम्स लवकरच परतणार, NASA ने लॉन्च केले यान, रशिया मदतीसाठी सरसावला - Marathi News | Sunita Williams Rescue Mission: Sunita Williams to return soon, NASA launches spacecraft, Russia rushes in to help | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सुनिता विल्यम्स लवकरच परतणार, NASA ने लॉन्च केले यान, रशिया मदतीसाठी सरसावला

Sunita Williams Rescue Mission: सुमारे 6 महिन्यांपासून अंतराळ स्थानकावर अडकलेल्या सुनीता विल्यम्स यांच्या प्रकृतीबाबत चिंता वाढली आहे. ...

स्पेस स्टेशनमध्ये सुनीता विल्यम्सची तब्येत बिघडली, वजन कमी होत आहे? स्वत: दिली माहिती - Marathi News | Sunita Williams ill health in space station, losing weight? Self-provided information | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :स्पेस स्टेशनमध्ये सुनीता विल्यम्सची तब्येत बिघडली, वजन कमी होत आहे? स्वत: दिली माहिती

गेल्या काही महिन्यांपासून अंतराळवीर सुनीता विल्यम्स आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर अडकल्या आहेत. यामुळे त्यांची तब्येत बिघडत असल्याचे बोलले जात आहे. ...