शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नासा

नासा, अर्थात नॅशनल अ‍ॅरॉनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ही अमेरिकेची अंतराळ संस्था आहे. १९५८ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेनं आतापर्यंत अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या आहेत. नासाचे 'अपोलो मून लँडिंग मिशन' हे अंतराळ संशोधनात ऐतिहासिक पाऊल ठरले. भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोसोबत काम करण्याची इच्छा नासानं चांद्रयान-२ मोहिमेनंतर व्यक्त केली आहे. त्यामुळे भारत-अमेरिका संबंधांचं नवं पर्व सुरू होऊ शकतं.

Read more

राष्ट्रीय : Video:भारताच्या विक्रम लँडरशी संपर्क झाला का? अंतराळवीर निक हेगला विचारला प्रश्न, म्हणाला...

तंत्रज्ञान : Chandrayaan 2: विक्रमशी संपर्क साधण्यासाठी उरले केवळ 5 दिवस; नासावर सर्वांची नजर

आंतरराष्ट्रीय : पृथ्वीच्या जवळून जाणार दोन धुमकेतू; आकार पाहून धडकी भरेल!

राष्ट्रीय : Chandrayaan-2: 'नासा'ने जागवल्या आशा; १७ सप्टेंबरला चंद्रावरून येऊ शकते 'शुभवार्ता'

आंतरराष्ट्रीय : हॅलो विक्रम! संपर्क तुटलेल्या यानाला नासाने पाठवला संदेश 

राष्ट्रीय : Chandrayaan 2: हम होंगे कामयाब; 'या' इतिहासामुळे इस्रोच्या यशाची खात्री 

राष्ट्रीय : Chandrayaan 2: युरोपियन स्पेस एजन्सीला जे 12 वर्षात जमलं नाही; ते इस्रोनं अवघ्या 35 तासांत करुन दाखवलं

महाराष्ट्र : संभाजी भिडे म्हणतात, एकादशीला यान सोडल्यानंच अमेरिकेची चांद्रमोहीम यशस्वी

राष्ट्रीय : Chandrayaan 2 : देशाचा पाठिंबा आणि पंतप्रधानांच्या भाषणामुळे शास्त्रज्ञांचे मनोधैर्य उंचावले - सिवन  

राष्ट्रीय : Chandrayaan-2 : भारताला पुढील मोहिमांसाठी चांद्रयान-2 चा उपयोग होणार